Category बातम्या

कणकवली पर्यटन महोत्सव ठरणार यादगार!

९ जनावेरीला भारतीय जनता पार्टी आयोजित कणकवली पर्यटन महोत्सव २०२५ चे होणार उद्घाटन कणकवली : कणकवलीवासीयांना ज्या कार्यक्रमाची उत्सुकता लागून असते तो कार्यक्रम म्हणजे कणकवली पर्यटन महोत्सव! दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील भारतीय जनता पार्टी आयोजित “कणकवली पर्यटन महोत्सव २०२५” होणार…

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

लवकरच अधिसूचना जाहीर: मंत्री उदय सामंत दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची घेतली भेट नवी दिल्ली: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आला मात्र अजूनही त्याबाबतची अधिसूचना न निघाल्यामुळे मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा होण्याचा मराठी भाषिकांचा…

कणकवली वनक्षेत्रपाल कार्यालयात पत्रकार दिन साजरा

वनविभागाच्या वतीने कणकवलीतील पत्रकारांचा केला सन्मान कणकवली : पत्रकार दिनाच्या निमित्ताने कणकवली वनक्षेत्रपाल आर. डी.घुणकीकर यांनी कणकवली तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकारांची लेखणी असलेले पेन व पुष्प देऊन उपस्थित पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तालुका…

“पोलीस रेझिंग डे” निमित्त वैभववाडी महाविद्यालयात मार्गदर्शन

वैभववाडी : महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापनेचे औचित्य साधून दिनांक २ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने वैभववाडी पोलीस स्टेशन ठाणे आणि आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने वैभववाडी…

बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला जामीन

तरीही तुरूंगाबाहेर येता येणार नाही? तर भक्तांपासूनही दूर राहावं लागणार बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूंना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव बाहेर येण्यास परवानगी दिली आहे.मात्र, या काळात त्याला जामीनाच्या…

आ. निलेश राणे यांनी घेतले आंब्रडच्या श्री. देवी भगवती मातेचे दर्शन

कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आंब्रड येथे श्री. देवी भगवती मातेच्या गोंधळ उत्सवास उपस्थित राहून दर्शन घेतले. तसेच महाराष्ट्राच्या सुखसमृद्धी देवीच्या चरणी प्रार्थना केली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी,…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सात कलमी कृती कार्यक्रम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिल्या. याकरिता सात कलमी कृती कार्यक्रम निश्‍चीत करण्यात…

मैत्रिणीने तक्रार दिल्याच्या नैराश्यातून विद्यार्थ्यांची आत्महत्या

चिठ्ठीतून उलघडले आत्महत्येचे कारण मैत्रिणीने तक्रार दिल्याच्या नैराश्यातून सावंतवाडी आयटीआय मध्ये शिकणाऱ्या हुमरस येथील विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. गणेश प्रकाश नायर (वय १९) असे त्याचे नाव आहे. दरम्यान “आई-बाबा मला माफ करा, मी कोणाला दोषी धरत नाही. मात्र…

पोलीस आपले मित्रच; उपक्रम कौतुकास्पद – परशुराम गंगावणे

कुडाळ पोलीस ठाण्यात पोलीस कामकाज माहिती प्रदर्शन कुडाळ : पोलीस विभागाचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा सिंधुदुर्ग पोलीस विभागाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे मत पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी व्यक्त केले. रायझिंग डे च्या निमित्ताने सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने आज कुडाळ…

error: Content is protected !!