१ डिसेंबरला होणार राज्यसेवा पूर्व परीक्षा

ब्युरो न्यूज: प्रलंबित महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने डिसेंबर २०२३ ला प्रकाशित केली होती. मात्र मराठा आरक्षण आणि कृषी विभागाच्या पदांचा समावेश करण्यासाठी ही परीक्षा वर्षभरापासून लांबली होती. अखेर आयोगातर्फे १ डिसेंबरला…







