कुडाळ : श्री. देव रवळनाथ मंदिर निरूखे येथे प्रतिवर्षाप्रमाणे मार्गशीर्ष शुक्ल अष्टमी दिनांक ८ डिसेंबर २०२४ ते १४ डिसेंबर २०२४ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी देवतेचा वार्षिक…
खालील आजारांवर 100% आयुर्वेदिक गुणकारी प्रभावी औषध घरपोच कुरियरने मिळेल…. ऋषिकेश आयुर्वेदसंपर्क क्र. : 9607305863 📱 फोन करा अन् पत्ता व्हॉट्स ॲप करावा आणि कोणते औषध पाहिजे ते व्हाॅट्स ॲप करावे 🔴 आजार अन् औषधांची किंमत… 🔴 ➡️ संधिवात, सांधेदुखी…
सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल खळणेवाडी येथे ११ केव्ही विद्युत पोलच काम करताना कुडाळ महादेवाचे केरवडे येथील रूपेश अनंत डांगी (वय ३०) याचा शॉक लागून अपघात झाला. पोलवरून खाली कोसळून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही…
महेंद्रा अकॅडमीचे विद्यार्थी मंदार राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय ज्युनियर क्लार्क पदी निवड झाली आहे. त्यांच्यासाठी महेंद्रा अकॅडमीच्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली. त्यांच्या या निवडीबद्दल महेंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी त्यांचे आभार मानून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर…
जिल्हाधिकारी यांना देणार निवेदन पदाधिकारी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, बाबुराव धुरी यांचे आवाहन
महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच मुंबई – गोवा महामार्गावरील माणगाव बायपासचे काम रखडल्याने वाहन चालकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे दिवसागणिक महामार्गावर अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भयावह अपघाताची दृष्य नेहमीच पहायला मिळत…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेनेचे जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे काम जोमाने सुरू असुन या पुढच्या काळात युवासेनेला मजबूत ताकद देणार असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगुन जिल्ह्यातील युवासेना ही युवा सेनेचे पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जबरदस्त…
ग्रा. पं. सदस्य राजेश देसाई गंभीर जखमी बांदा : डेगवे वराडकरवाडी येथे वाघाच्या हल्ल्यात डेगवे ग्रामपंचायत सदस्य राजेश देसाई (४२), त्यांची पत्नी सौ. वर्षा (३६) व मुलगा समर्थ (१०) हे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. राजेश देसाई यांच्या…
आज विधानसभा सदस्य म्हणून मी शपथ घेतोय. माझ्यावर जबाबदारी मोठी असे म्हणत कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी कोकणवासीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. २१ व्या शतकातील कुडाळ – मालवण मतदारसंघ हा जगाला दाखवण्यासाठी मला काम करायचे आहे. कुडाळ – मालवण…