प्रवाशाने व्हिडीओ करून केली तक्रार… कुडाळ-कवठी-परुळे मार्गावरील प्रकार… कुडाळ : राज्य परिवहन महामंडळाच्या कुडाळ एसटी आगाराच्या चालकाचा उद्दामपणा एका प्रवाशानेच व्हिडीओच्या माध्यमातून उजेडात आणलाय. त्या चालकाच्या विरोधात त्या प्रवाशाने कुडाळ आगार व्यवस्थपकंकडे लेखी तक्रार केली असून त्या उद्दाम चालकावर कारवाई…
वेंगुर्ले : तालुक्यातील तुळस राऊळवाडा येथील रहिवासी गुरुदास रवींद्र तिरोडकर (वय 31) याचा आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शिरोडा वेळागर येथे मृतदेह आढळून आला. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे. तुळस राऊळवाडा येथील रहिवासी गुरुदास तिरोडकर…
सिंधुदुर्ग : सिंधुदर्पणचे संचालक चिन्मय घोगळे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) नेते रतनभाऊ कदम यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. रतनभाऊ कदम कदम यांचा सोमवारी छोटासा अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. चिन्मय…
सिंधुदुर्ग बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या मागणीची ग्रामविकास विभागाकडून दखल कर्तव्यास दिरंगाई करून कामचुकारपणा करणाऱ्या ग्रामसेवकांना बसणार चाप.. प्रसाद गावडे सिंधुदुर्ग : बहुतांश ग्रामसेवक कार्यालयीन वेळेत हजर राहत नाहीत, वारंवार मिटिंगच्या नावाखाली ग्रामपंचायत कार्यालयांत गायब राहणे, दुपारनंतर कार्यालयीन कामकाज सोडून…
न्या. जी. ए. कुलकर्णी आणि न्या. पी. आर. ढोरे यांची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वकील संघ वगैरेंचे सहकार्य कुडाळ : आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा आणि सामान्य लोकांचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे अशा लोकांना शासकीय योजनांची आणि सेवांची…
कणकवली : रेल्वे स्टेशन येथील श्री गोठणदेव मंदिराचा २२ ते २३ डिसेंबरला जिर्णोद्धार, कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रविवार २२ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वा. पासून…
न्यू इंग्लिश स्कूल ओरस शिक्षक वृंदांनी पोलीस पाटील दिनानिमित्त निवासस्थानी भेट देत केला सत्कार कणकवली : नांदगाव ब्रिजवर शालेय विद्यार्थ्यांच्या बसला झालेल्या अपघातात नंतर तातडीने मदतीला धावून जाणाऱ्या पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचा सत्कार आज पोलीस पाटील दिनानिमित्त दि. कसाल…
सुरी,कोयता साहित्य आढळल्याने नरबळीचीही शक्यता? कुडाळ : तालुक्यात हिर्लोक-आंबेडकरवाडी येथे एका घरात आठ फूट खोल खड्डा खणून अघोरी पूजा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका दाम्पत्यासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.गृहदोष आणि मूल होत नसल्याने ही अघोरी…
डंपरखाली येऊन मोटरसायकलस्वर ठार रत्नागिरी : रत्नागिरी शहराजवळील उद्यान नगर भागात चंपक मैदानाजवळ बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. येथे मिऱ्या नागपूर रोडचे काम सुरू आहे. या रोडवर आज भीषण अपघात झाला असून मोटर सायकल स्वार डंपर खाली आल्याने डंपरच्या चाकावर…
लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवत 2 लाख 30 हजार 499 रुपयांन लुबाडले रत्नागिरी । प्रतिनिधी : तालुक्यातील गोळप, कातळवाडी येथे लोन कंपनीकडून लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवत सिंधुदुर्ग येथील फायनान्स कंपनीच्या विभाग प्रमुखाने महिलेची 2 लाख 30 हजार 499 रुपयांची…