फोंडाघाटात लक्झरी बस गटारात कलंडली..
बस चालक दारूच्या नशेत कोल्हापूर च्या दिशेने जाणारी लक्झरी बस क्र. AR01Q-7575 फोंडाघाट च्या घाटातील पुनम हॉटेल च्या पुढे आली असताना, दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या चालकाचा वाहनवरील ताबा सुटून लक्झरी बस रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन गटारात कलांडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी…