Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

विधानसभा सदस्य म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी – आ. निलेश राणे

आज विधानसभा सदस्य म्हणून मी शपथ घेतोय. माझ्यावर जबाबदारी मोठी असे म्हणत कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी कोकणवासीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. २१ व्या शतकातील कुडाळ – मालवण मतदारसंघ हा जगाला दाखवण्यासाठी मला काम करायचे आहे. कुडाळ – मालवण…

तुमचे नवीन वर्ष साजरे करा…💥 हॉटेल लेमनग्राससोबत 💥

31 डिसेंबर गाला नाईट 🔖 नॉन वेज 🍗 🍖🔖 सी – फूड 🦐🦀🦞🔖 वेज 🥙🥗🔖 कॉम्प्लिमेंटरी – सुला रेड/ व्हाईट वाईन/ मोकटेल 🍹🍷🥂🔖 प्रत्येक तिकिटावर कॉम्प्लिमेंटरी पान शॉट 🌮 🎤🎤 लाईव्ह म्युझिक कराओके 🎼🎼 😍 सर्वांसाठी मनोरंजनाची सुविधा 😍 ⏰…

गुरुवार १९ डिसेंबर रोजी श्री देवी महालक्ष्मी मंदिर कुडाळ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ : गुरुवार दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजीश्री देवी महालक्ष्मी मंदिर कुडाळ(लक्ष्मीवाडी) येथे मार्गशीर्ष गुरुवार निमित्तसायंकाळी 7. वाजताश्री देव महापुरुष प्रासादिक भजन मंडळ – माड्याचीवाडी(बुवा -ऋषिकेश गावडे) याच्या सुश्राव्य आयोजन सूर्यकांत पाटील, संतोष खानोलकर, समीर अणावकर यांच्या सौजन्याने करण्यात आले…

टेम्पोच्या धडकेत झरेबांबर तिठा येथे सात वर्षाची चिमुकली ठार

दोडामार्ग : भाजी वाहतूक करणा-या भरधाव टेम्पोची धडक बसल्यामुळे झरेबांबर येथे एका सात वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला.ती रस्ता ओलांडत असताना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झरेबांबर तिठा ही घटना घडली. श्रेया संदीप गवस (रा. मांगेली) असे तिचे नाव आहे.…

सासूवर खुनी हल्ला केल्या प्रकरणी जावयाला ५० हजाराचा जामीन…

सिंधुदुर्गनगरी: कौटुंबिक वादातून जावयाने सासूवर विळीने वार करून खुनी हल्ला केल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवराम शंकर पालव याला आज जिल्हा न्यायालयाने ५० हजाराचा जामीन मंजूर केला आहे. याकामी अॅड. प्रितेश गवस, सुनील मालवणकर, स्वाती पालेकर यांनी काम पाहिले. संशयित…

कत्तलीसाठी गुरे घेऊन जाणारा ट्रक खारेपाटण येथे पोलिसांनी रोखला

कणकवली : आचरा येथून निपाणी येथे कत्तलीसाठी गुरे नेणारा ट्रक खारेपाटण चेकपोस्ट येथे पोलिसांनी आज सकाळी साडे सहा वाजता पकडला. यावेळी चालक आणि क्लिनर यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले तर क्लिनर फरार झाला. ट्रकमध्ये ९…

बेकायदा दारू वाहतुक प्रकरणी सावंतवाडीचा तरुण ताब्यात

१६ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त इन्सुली उत्पादन शुल्क विभागाची कारवाई बांदा पंजाबी ढाब्याजवळ गोव्यातून बेकायदा केल्या जाणाऱ्या दारू वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने कल रात्री कारवाई केली. या कारवाईत ४ लाख २० हजार ८४० रुपयांची दारू…

जनतेला अभिप्रेत असलेले विकासकार्य पुर्ण करण्याची जबाबदारी आपली : आमदार निलेश राणे

महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जनसेवा व विकासाच्या दृष्टीकोनातून एकसंघ काम करावे मताधिक्य व अन्य कोणत्याही गोष्टीवरून टीका टिप्पणी, चिखलफेक करू नये मालवण : मालवण कुडाळच्या जनतेला अभिप्रेत असलेले काम आपल्याकडून व्हावे ही जबाबदारी येणाऱ्या काळात आपली आहे. जनतेने आपल्यावर मोठी जबाबदारी…

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या प्रभारी अध्यक्षपदी संजय लाड यांची एकमताने निवड

श्रीराम शिरसाट यांनी सुचविले नाव शिरसाट यांनी व्यवसाय वृद्धीमुळे दिला राजीनामा सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात जिल्हा वीज ग्राहक संघटनेची सभा पार पडली. यावेळी जिल्हा सचिव दीपक पटेकर, यांनी प्रास्त्विक वाचन करून शुभेच्छा काम करायला सुरुवात केल श्रीराम शिरसाठ यांनी…

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या अजित पवार यांना शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची देवगिरी या निवासस्थानी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्याध्यक्ष काका कुडाळकर, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, प्रांतिक सदस्य डॉ. अभिनंदन मालंडकर, सांस्कृतिक…

error: Content is protected !!