कणकवली शहरात जोरदार घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना मंत्रिपद जाहीर झाले. यानंतर आमदार नितेश राणे केव्हा मंत्री पदाची शपथ घेणार यांची उत्ससूकता लागून राहिली होती. अखेर आज आ. नितेश राणे यांनी मंत्रिपदाची…
कुडाळ : फेरीवाले आपले वाहन घेऊन अगदी स्वस्त दरात बाहेरून फळे आणून आपल्या कुडाळ तालुक्यात ग्रामीण भागात फळे विक्री करण्यासाठी काही प्रमाणात अशा गाड्या वस्ती वस्ती मध्ये फिरत आहे. परंतु आजची सत्य परिस्थिती उबाठा पिंगुळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली. पिंगुळी…
होडावडे गावची शान 👑 तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वेंगुर्लाचे तालुका उपाध्यक्ष 💥 श्री. राजेश पेडणेकर साहेब 💥 आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎊 🎉 🎊 🎉 💫 शुभेच्छुक श्री. प्रविण गडेकर (सामाजिक कार्यकर्ते, आडेली)
देवेंद्र फडणवीस सरकारच्या नव्या मंत्री मंडळात अनेक नव्या चेह-यांना संधी देण्यात आली आहे. यात भाजपा, शिंदे सेनेसह अजित पवार राष्ट्रवादी या तिघांचाही समावेश आहे. नव्याना संधी देताना जुन्यांचे पुर्नवसन ही केले जाणार असल्याचे समजते. भाजप डोंबिवली आमदार रवींद्र चव्हाण यांना…
आज दुपारी 4 नंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यात राज्यातील राजकीय दृषटिकोन लक्षवेधक राहील, कारण अनेक प्रमुख नेत्यांना…
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोर धरत असताना संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहेत. शिवसेनेतून उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, भरत गोगावले यांच्यासह अर्जुन खोतकर आणि प्रताप सरनाईक यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून रविंद्र चव्हाण, नितेश राणे,…
मालवण : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळत्याच्या दुर्घटनेनंतर आता चार महिन्यांनंतर राज्य सरकारने याठिकाणी ६० फुटी पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.…
52 वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात ,मागासवर्गीय एज्यूकेशन सोसायटी संचालित प . पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्य .विद्यालय मांडकुली- केरवडे प्रशालेतून निबंध स्पर्धेत कुमार- मयुरेश कृष्णा भोई इ. ६ वी ते ८ वी गटात व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या यशासाठी…
ब्लड कॅन्सरने आजारी चिमुकल्या काव्या शेळकेचे दुःखद निधन मालवण : तालुक्यातील आचरा (मूळ गाव चिंदर पडेकाप) येथील एका गरीब कुटुंबातील अवघ्या तीन वर्षाची कु काव्या चंद्रशेखर शेळके हिच्यावर ब्लड कॅन्सरचे निदान झाल्यामुळे गेले पंधरा दिवस बांबूळी गोवा येथे उपचार सुरु…
मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांना बैठकीला उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख संजय पडते व स्वीय सहाय्यक पंढरीनाथ तावडे यांचे आवाहन