मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांना बैठकीला उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख संजय पडते व स्वीय सहाय्यक पंढरीनाथ तावडे यांचे आवाहन
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबई येथे वास्तव्यास असलेले शिवसेना पदाधिकारी, चाकरमानी,ग्रामविकास मंडळांचे सदस्य व शिवसैनिक यांची बैठक सोमवार दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता शिवसेना भवन दादर मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, विरार, वसई व मुंबईच्या इतर भागात वास्तव्यास असलेल्या मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय पडते व स्वीय सहाय्यक पंढरीनाथ तावडे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी
पंढरी तावडे - ९३२२९०९२७७,
यांच्याशी संपर्क साधावा.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105

Subscribe










