सिंधुदुर्गनगरी : ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. ग्राहकांना वस्तू निवडणे, त्याची गुणवत्ता आणि दर्जा यांचे प्रमाण जाणून घेण्याचा, माहिती मिळविण्याचा अधिकार आहे. अनेकदा खरेदी करतांना किंवा सर्विसेसचा वापर करतांना ग्राहक बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि याचाच गैरफायदा विक्रेते घेतात त्यामुळे…
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईतील विधानसभा निहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी शाखाप्रमुख ते विभागप्रमुखांशी वार्डनिहाय चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर 26,27,28 आणि 29 डिसेंबर दरम्यान उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठका घेणार आहेत. दरम्यान, या बैठकीत ठाकरे मोठी…
कर्नाटकातील काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने वीर सावरकरांची प्रतिमा विधानसभेतून हटवण्याचा निर्णय घेतला. यावरून भाजप नेते आक्रमक झाले आहेत. त्यातच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे विधान केले आहे. ‘ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला ते एकतर पराभूत झालेत किंवा…
काही दिवसांपूर्वी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं महाराष्ट्रात खळबळ उडाली. वातावरण चांगलंच तापलं. दरम्यान आज शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली,…
शिवसैनिक आणि ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत केले पायऱ्यांवर आंदोलन कुडाळ : तालुक्यातील कुडाळ ते बाव या मार्गाची झालेल्या दुरवस्थेबाबत प्रशासनाला जाग येत नसल्याने आज, मंगळवारी उध्दव ठाकरे शिवसेनेतर्फे आणि बाव, बांबुळी, कविलकट्टा येथील नागरिकांनी बांधकाम विभागावर धडक…
सावंतवाडी : तालुक्यातील मौजे नाणोस गावातील डोंगराळ भागात ग्राम प्रशासनास कोणतीही लेखी सुचना न देता व गावातील ग्रामस्थांना विश्वासात न घेता फोमेंतो या कंपनीने अनधिकृत रित्या सुरू केलेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे काम दिनांक १३ डिसेंबर २०२४ च्या ग्रामसभेतील ठरावानुसार त्वरीत बंद…
कुडाळ : सुप्रसिद्ध वकील, माजी पंचायत समिती सभापती व ऍड. विवेक उर्फ बंड्या मांडकुलकर यांचा काही दिवसांपूर्वी अपघात होऊन दुखापत झाली. ही घटना समजल्यानंतर आज आमदार श्री. निलेश राणे यांनी बंड्या मांडकुलकर यांच्या कुडाळ येथील राहत्या घरी भेट देऊन विचारपूस…
सिंधुदुर्ग : तळगाव हितवर्धक संघ मुंबई संचालित श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय व श्री रामेश्वर प्राथमिक शिक्षण शाळा तळगाव येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन शनिवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री. आनंद दळवी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात…
संतोष हिवाळेकर कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द दळवी वाडी येथे निवृत्त पोलीस हवालदार प्रदीप रामचंद्र उर्फ पी.आर.सावंत (वय ६० ) यांचे अल्पशा आजाराने रविवार २२ डिसेंबर रोजी सायंकाळी निधन झाले. चिपळूण डेरवण येथे उपचारासाठी नेलेले असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. परोपकारी,मनमिळाऊ…
संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती 9 जानेवारी रोजी बंद पाळतील अशी माहिती अखिल भारतीय सरपंच परिषदेने दिली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सरपंच परिषदेने देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. अखिल भारतीय…