राष्ट्र सेवा दल शिबिरातून जबाबदार नागरिक घडतात – संदीप परब

अद्वैत फाऊंडेशन आयोजित राष्ट्र सेवा दल व्यक्तीमत्व विकास शिबिराचे उदघाटन संपन्न कणकवली : खरा तो एकचि धर्म …जगाला प्रेम अर्पावे या साने गुरुजी लिखित प्रार्थनेतील भावनांची आज समाजाला नितांत गरज आहे. बालवयातच मानवता धर्म आणि राष्ट्रप्रेमाची भावना राष्ट्र सेवा दलाच्या…








