महादेव गड पॉईंटवरून पर्यटक डॉक्टर ४०० फूट खोल दरीत कोसळला

सावंतवाडी: प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या आंबोली येथील महादेव गड पॉईंटवर एक दुर्दैवी घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निपाणी येथील पर्यटक सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त पर्यटकाचे नाव डॉ. आयुब सय्यद (रा.…








