Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

रुपेश पावसकर यांनी दिल्या ना. उदय सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

रत्नागिरी : शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योग तथा मराठी राष्ट्रभाषा मंत्री नामदार उदय सामंत यांची पाली येथील निवासस्थानी भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना कुडाळ तालुका संघटक अनिकेत तेंडुलकर, युवासेना तालुकाप्रमुख कुडाळ प्रसाद नार्वेकर…

आरोसमध्ये बिबट्याची दहशत !

सावंतवाडी : आरोस-दांडेली धनगरवाडी येथे महिनाभरात एक दिवस आड करून तब्बल 13 बोकडे बिबट्याने पळवल्याची घटना समोर आली आहे. रविवारी तर ग्रामस्थांनी बिबट्याचा पाठलाग केला परंतु जबड्यात पकडलेला बोकड बिबट्याने न सोडता जंगलात धूम ठोकली. बंदिस्त गोठ्यात बांधलेल्या बोकडांवर वारंवार…

पोईप हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन 28 डिसेंबर रोजी

संतोष हिवाळेकर पोईप पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला वाणिज्य संयुक्त कनिष्ठ महाविद्यालय चे वार्षिक स्नेहसंमेलन व विज्ञान प्रयोगशाळा इमारत उद्घाटन सोहळा व विद्यार्थी गुणगौरव समारंभ शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी संपन्न होत…

शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी दिल्या लॉरेन्स मन्येकर यांना नाताळच्या शुभेच्छा

कुडाळ : शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य लॉरेन्स मन्येकर यांच्या घरी भेट देत त्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत भाजप युवा मोर्चाचे निखिल कांदळगावकर तसेच अवधूत सामंत उपस्थित होते.

आ. निलेश राणे ठरले त्या मुलीसाठी देवदूत

पनवेल : (राह) पनवेल येथील सायली कदम या १६ वर्षीय अपंग मुलीला आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून जीवनदान मिळाल्यामुळे ते या मुलीसाठी देवदूतच ठरले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, ही मुलगी अपंग असून तिच्या गॉलब्लेडरमध्ये तब्बल ९ स्टोनचे खडे…

देवेंद्र फडणवीस घेणार मोठा निर्णय

महायुती सरकारमध्ये जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावर रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा मागास आणि नक्षलप्रभावित जिल्हा असून, त्याला राजकीय महत्त्व आहे. यापूर्वी आर. आर. पाटील, एकनाथ शिंदे, आणि फडणवीस उपमुख्यमंत्री असताना या…

पिंगुळीचा सिद्धार्थ सौदागर बॉक्सिंग डे टेस्ट साठी विशेष निमंत्रित

सिद्धार्थ ऑस्ट्रेलियाला रवाना कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी येथील सिद्धार्थ सुनील सौदागर याला ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्नमध्ये होणाऱ्या “बॉर्डर गावस्कर ट्रॉफी “च्या(बॉक्सिंग डे क्रिकेट टेस्ट मॅच )चौथ्या कसोटी सामन्याच्या विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे.हा सामना 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत एमसीजी…

पिंगुळी महोत्सवाला जल्लोषात सुरुवात

भव्य शोभयात्रेने आणली रंगत कुडाळ : डोळ्याचे पारणे फेडणारे विविध लक्षवेधी देखावे, चित्ररथ, भव्य शोभायात्रा  अशा सांस्कृतिक वातावरणात पहिल्या पिंगुळी महोत्सव 2024 ला शानदार सुरुवात झाली. ढोल ताशाच्या गजरात बैलगाडी सजावट सोबत कळसुत्री बाहुल्यांच्या विविध कलाविष्काराने या सोहळ्यात रंगत आली. …

श्रमसंस्कार शिबिरातून जबाबदार व संवेदनशील नागरिक घडतात – शरदचंद्र रावराणे

वैभववाडी : आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर सांगुळवाडी येथेदि.१६ डिसेंबर ते २२ डिसेंबर ३०२४ या कालावधीत ‘विकसित भारत बनवण्यामध्ये युवकांचे योगदान’ या प्रमुख संकल्पनेवर आधारीत या शिबिरामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने जलसंधारण,…

पिंगुळीत उद्यापासून ‘पिंगुळी महोत्सव – २०२४’

भव्य शोभायात्रेने होणार शुभारंभ तीन दिवस विविध कार्यक्रमांची मेजवानी कुडाळ : ग्रामपंचायत पिंगुळी, साई कला मंच आणि पिंगुळी ग्रामस्थ आयोजित पिंगुळी महोत्सव 2024 ला उद्या 25 पासून बॅरिस्टर नाथ क्रीडांगण एमआयडीसी पिंगुळी कुडाळ येथे दिमाखात सुरुवात होत आहे. सायंकाळी 4…

error: Content is protected !!