देवगड प्रतिनिधी: मोंड हायस्कूलनजीक एका अरुंद रस्त्यावर दोन एसटींची समोरासमोर धडक बसून घडलेल्या अपघातात न एसटीतील काही शालेय विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. हा अपघात बुधवारी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास घडला. या मार्गावरील एसटी अपघाताची ही तिसरी घटना आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या…
सागरी तज्ज्ञांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे समुद्रतळातून २५० किलोग्रॅमपेक्षा जास्त कचरा बाहेर कुडाळ प्रतिनिधी: सागरी परिसंस्थेच जतन करण्याच्या हेतूने वनशक्ती संस्थेतर्फे मालवणात समुद्रतळ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ही भारतातली पहिली मोहीम असल्याचा दावा वनशक्ती संस्थेचे संचालक पर्यावरणतज्ज्ञ डॉ. स्टॅलिन दयानंद यांनी केला…
आ.निलेश राणे विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व मालवण प्रतिनिधी: आमदर निलेश राणे हे विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व आहेत. मालवण कुडाळच्या विकासासाठी त्यांची असलेली तळमळ गेल्या चार वर्षात जनतेने पहिली. आमदार पदी विजयी झाल्यानंतर त्यांनी नव्या तसेच रखडलेल्या विकास प्रकल्पांकडे विशेष लक्ष…
कणकवली प्रतिनिधी: राजापूर विधानसभेत हॅट्रिक केलेल्या आमदाराला चारीमुंड्या चीत करत विजय संपादन केलेले राजापूर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांची शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख प्रसाद गावडे,शिवसेना तालुका संघटक अनिकेत तेंडोलकर यांची कणकवली येथे…
ब्युरो न्यूज: प्रलंबित महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने डिसेंबर २०२३ ला प्रकाशित केली होती. मात्र मराठा आरक्षण आणि कृषी विभागाच्या पदांचा समावेश करण्यासाठी ही परीक्षा वर्षभरापासून लांबली होती. अखेर आयोगातर्फे १ डिसेंबरला…
ब्युरो न्यूज: राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षांचे (सीईटी) संभाव्य वेळापत्रक महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केले आहे. त्यानुसार, शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये अभियांत्रिकीसह औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी, अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ९ ते २७ एप्रिल…
कणकवली प्रतिनिधी: कोळोशी वरची वाडी येथील मुंबई येथील पोलिस कर्मचारी विनोद मधूकर आचरेकर यांचा राहत्या घरात खून करण्यात आला आहे. याबाबत पोलिस पाटील संजय गोरूले यांना घटनेची माहीत मिळताच पोलिसांना खबर दिली आहे.. विनोद आचरेकर कोळोशी गावी त्यांच्या रहात्या घरी…
मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट विरोधी पक्षनेतेही बनवू न शकणाऱ्यांनी आता एकनाथ शिंदे यांच्यावर बोलू नये. मुंबई ब्युरो: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्याची चर्चा राज्यभरात झाली. दरम्यान शिवसेना नेते उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिल्याने राजकीय…
मुंबई ब्युरो: मुंबईमध्ये मध्य रेल्वेकडून दादर रेल्वे स्थानकामध्ये आज २७ नोव्हेंबर पासून दोन प्लॅटफॉर्मच्या क्रमांकामध्ये बदल करण्यात आले आहे. काय आहेत बदल?आता फलाट क्रमांक १० हा ९A होणार आहे, तर फलाट क्रमांक १०A हा १० होणार आहे. यामध्ये नव्या रचनेनुसार,…
वैभववाडी प्रतिनिधी: वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील (PM- USHA) पीएम-उषा अंतर्गत, (IQAC) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी दोन दिवशीय “Innovations and Global Perspective on…