मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला याला लाडकी बहिण योजना निर्णायक ठरली असल्याची चर्चा आहे.लाडकी बहिण योजनेचा या विजयात महत्वाचं वाटा आहे.दरम्यान महायुतीचे सरकारने ही योजना सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, या योजनेत थोडेफार बदल केले जाण्याची शक्यता…
उपाध्यक्षपदी संतोष राऊळ, आनंद लोके, बंटी केनवडेकर व किशोर जैतापकर सिंधुनगरी प्रतिनिधी: जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर व सचिव पदी बाळ खडपकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड शुक्रवारी झालेल्या जिल्हा पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाली. अखिल मराठी पत्रकार…
वैभववाडी प्रतिनिधी: वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील (PM- USHA) पीएम-उषा अंतर्गत, (IQAC) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने आयोजित दि.२९ नोव्हेंबर, २०२४ रोजी दोन दिवसीय “Innovations and Global Perspective on Humanities, Commerce…
कुडाळ प्रतिनिधी: एमकेसीएल सिंधुदुर्ग आणि सिंधू संकल्प अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने “सिंधू आयटी जीनियस स्पर्धा” आयोजित केली आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित यांच्या एम एस सी आय टी या शासनमान्य कंप्युटर कोर्सच्या अभ्यासक्रमावर आधारित ही स्पर्धा असून सदरील स्पर्धा दोन…
मा. आमदार वैभव नाईक यांची असणार प्रमुख उपस्थिती कुडाळ प्रतिनिधी: तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वाची बैठक सोमवार दिनांक ०२/१२/२०२४ रोजी सकाळी ठिक ११ वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल क्रमांक २ येथे होणार आहे. मा.आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय…
कुडाळ प्रतिनिधी: कुडाळ तालुक्यातील डिगस गावची ग्रामदेवता काळंबा (कालिका) देवीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दि.30 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्री देवीची विधीवत पूजा, ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे, अखंड दर्शन…
आरवली प्रतिनिधी: प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही श्री. देव वेतोबा, आरवलीचा वार्षिक जत्रोत्सव मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा अर्थात सोमवार दिनांक ०२ डिसेंबर २०२४ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानिशी संपन्न होणार आहे. या दिवशी रात्री श्रींची पालखी, दारु-सामानांची आतषबाजी व दशावतारी नाट्यप्रयोगही होणार आहे.दुस-या दिवशीही…
डिंगणी :आज गुरुवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी डिंगणी गुरववाडी केंद्रातील सर्व जि. प. शाळांची शिक्षण परिषद संपन्न झाली. परिषदेचे अध्यक्षस्थान केंद्रप्रमुख संतोष मोहिते यांनी भूषवले. खाडेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी इशस्तवन, स्वागतगीत व शालेय परिपाठाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली. तर मोहिते सर…
परूळे येथील श्रीदेव आदिनारायणचे घेतले दर्शन वेंगुर्ले प्रतिनिधी: राजापूर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांनी आज त्यांच्या सिंधुदुर्ग येथील मूळ वेंगुर्ले येथील गावी भेट दिली तसेच परूळे येथील श्रीदेव आदिनारायण मंदिरात दर्शन घेतले ते आपल्या पत्नी समवेत आले होते.…
सावंतवाडी प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा “पिकल बॉल” या खेळाचे धडे आता सिंधुदुर्गात दिले जाणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यात विविध ठिकाणी या खेळाची मैदाने विकसित करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा असोशियन स्थापन करण्यात आली असून त्या असोसिएशनच्या अध्यक्षपदी सावंतवाडी…