Sindhudarpan

Sindhudarpan

रत्नागिरी समुद्र किनाऱ्यावर असणार ड्रोनची नजर

रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय; रत्नागिरी: रत्नागिरी समुद्र किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला असून दिनांक ९ जानेवारी पासून रत्नागिरीतील मीरकवाडा आणि साखरीनाटे समुद्रकिनाऱ्यासाठी 2 ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. ड्रोनद्वारे आता अवैध मासेमारीवर लक्ष ठेवणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या…

CET परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर

मुंबई: राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सीईटीच्या परीक्षा ९ एप्रिल ते १९ एप्रिल या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहेत.त्यामुळे सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारीला लागावे.राज्य सामायिक प्रवेश कक्षांनी पदवी आणि…

राज्यात खाजगी – सरकारी सर्व वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य

महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय मुंबई: आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये फास्ट टॅगबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या प्रचलित सार्वजनिक खासगी सहभाग धोरण- २०१४ मध्ये सुधारणा करणार असून १ एप्रिल २०२५ पासून राज्यात सर्व वाहनांसाठी…

आता समजणार लाल परी चे लोकेशन एमएसआरटीसी ॲपच्या माध्यमातून

15 हजारपैकी 10 हजार बसेसला जीपीएस यंत्रणा मुंबई: राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी एमएसआरटीसी या ॲपच्या माध्यमातून लालपरीच्या लोकेशनची सुविधा सुरू केली आहे. याअंतर्गत, प्रवाशांना महामंडळाच्या व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे लालपरी मार्गावर कुठपर्यंत पोहोचली आहे आणि कोणत्या स्थानकावर किती वेळ थांबेल…

आपल्या हक्काची जमीन कुठली?

शेतजमिनीची खातेफोड कशी कराल? जमिनीची खातेफोड म्हणजे काय?जाणून घ्या ब्युरो न्यूज: अनेकदा एकत्र कुटुंब पद्धती मध्ये शेतजमीन कसण्याचा भारा हा घरातील कुठल्यातरी एकच सदस्या वर येतो मात्र त्यापासून मिळणारे पीक मात्र सगळेजण वाटून खातात.असाच काहीसा विषय त्यानंतर शेतजमिनीचा मालकी हक्क…

व्यसनाधीन एसटी कर्मचाऱ्यांना बसणार चाप?

एसटी महामंडळाचा व्यसनी कर्मचाऱ्यांवर असणार वॉच नाशिक: गेल्या काही महिन्यांपासून मद्यधुंद चालकाच्या बेपर्वाही मुळे झालेल्या बस अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.यामुळे कित्येक प्रवाशांना हकनाक आपला जीव गमवावा लागला आहे.याच पार्शवभूमीवर आता एसटी महामंडळाने गुटखा, तंबाखू प्रेमींसह तळीराम कर्मचाऱ्यांचा शोध…

एसटी महमंडळाच्या “त्या” घोटाळा प्रकरणाची होणार चौकशी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून राज्य कारभारात सक्रीय झाले आहेत. सरकारच्या सर्व विभागांचा 100 दिवसांचा रोड मॅप काय असणार याचा आढावा ते सध्या घेत आहेत. त्यातच मागील सरकारमध्ये झालेल्या कारभाराचीही चौकशी मुख्यमंत्री…

शासकीय कार्यालये, स्ट्रीट लाईट, पाणीपुरवठा योजना शंभर टक्के सोलारवर

ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची घोषणा परभणी: शासकीय कार्यालये. स्ट्रीट लाईट. पाणीपुरवठा योजना शंभर टक्के सोलारवर होणार असून लवकरच शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याच धोरण असल्याचं सार्वजनिक आरोग्य. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणीत सांगितलंय. यामुळे रात्री बेरात्री शेतकऱ्यांना दार धरण्यासाठी…

भारतात पुन्हा लॉकडाऊन?

चीन मध्ये धुमाकूळ घातलेला HMPV व्हायरस महाराष्ट्राच्या वेशीवर लहान मुलांना व्हायरसचा सर्वात जास्त धोका मुंबई: संपूर्ण जगाला वेठीस धरनाऱ्या कोरोना व्हायरसनंतर आता जगावर पुन्हा एकदा नव्या महामारीचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये HMPV व्हायरसने धुमाकूळ घातला आहे.…

यंदा हापूसचा हंगाम उशिराने

केसर आंब्याची पहिली पेटी वाशीला दाखल देवगड: हापूस आंब्याचा हंगाम यावर्षी थोड्या उशिराने सुरू होणार आहे. अधीमधी पडलेला पाऊस, तसेच त्यांनतर आलेली थंडी आणि पुन्हा जाणवणारा उकाडा यामुळे कोकणातील हापूस आंब्याला उशिराने मोहोर आलेला आहे. त्यामुळे हापूस आंब्याची आवक फेब्रुवारीमध्ये…

error: Content is protected !!