कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा २२ डिसेंबर रोजी महायुतीकडून भव्य नागरी सत्कार
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांची माहिती सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी: कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली असून २२ डिसेंबरला ते जिल्ह्यात मंत्री म्हणून प्रथमच दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर महायुती पदाधिकारी,…