छगन भुजबळ यांना मिळणार राज्यपालाची जबाबदारी?
भाजपाच्या “या”नेत्याचा गौप्यस्फोट मुंबई प्रतिनिधी: मंत्रिमंडळ विस्तारात अनेक बड्या नेत्यांना डच्चू मिळाल्याने महायुती मधे सद्ध्या नेत्यांचे नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे.यातच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघड उघड व्यक्त केली आहे.त्यातच सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती भाजपा…