अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सावंतवाडी एसटी आगारातील वाहक ताब्यात

सावंतवाडी : एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी ओळख निर्माण करून तिच्या अज्ञानाचा फायदा घेत बसच्या वाहकाने तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी सदर संशयीत वाहकास ताब्यात घेतले आहे. अत्याचार करणाऱ्या संशयित वाहकाचे नाव…








