नेरूर श्री देवी भवानी मंदिर वर्धापन दिन सोहळा २०२५
नेरुळ गोंधळ येथील देवी भवानी मंदिरचा सातवा वर्धापन दिन सोहळा ८व ९मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त धार्मिक संस्कृती व आरोग्य विषयक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. ८ मे रोजी सकाळी 8 वाजता देवीची नित्यपूजा, ८:३० गणेश पूजन, ९ वाजता संग्रह सपाप्रसाद त्रिचंडी याग, दुपारी 1 वाजता आरती, सायंकाळी 4 वाजता हळदी कुंकू, ६ वाजता जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा : सायंकाळी ७ श्री सद्गुरू संगीत भजन मंडळ (कुडाळ ) चे भजन ७. ५० मोरेश्वर मंडळ (नेरूर वाघचौडी ) चे भजन, रात्री ८:४० वाजता महापुरुष मंडळ ( पिंगुळी )चे भजन ९.५० वाजता देव समाधी पुरुष मंडळ( मळगाव )चे भजन, १०:२०वाजता सिद्धिविनायक मंडळ( जानवली – कणकवली), चे भजन ११:२० वाजता नवतरुण युवक मंडळ ( माणगाव )चे भजन १२ वाजता रामकृष्ण हरी सेवा संघ (पाट )चे भजन होणार आहे. प्रथम क्रमांक १० हजार रु, व चषक, द्वितीय क्रमांक ५ हजार रु, व चषक तृतीय क्रमांक ३ हजार रु व चषक अशी पारितोषिके आहेत. तसेच उत्कृष्ट हार्मोनियम, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट पखवाज, उत्कृष्ट तबला, उत्कृष्ट कोरस, उत्कृष्ट झांज, उत्कृष्ट गजर, यांना प्रत्येकी 500 रुपये वर चषक देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी संघांना चषक देण्यात येणार आहे. ९ रोजी सकाळी ८ आठ वाजता देवीची नित्यपूजा, ९ वाजता सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२ वाजता नैवेद्य, आरती, मंत्रपुष्पांजली, सायंकाळी ६ वाजता भजने, रात्री ९:३० वाजता आरोलकर दशावतार नाट्य मंडळ ( आरवली ) चे पुष्करणी तीर्थ नाटक होणार आहे. तसेच श्री भवानी मित्र मंडळ( नेरूर गोंधयाळे ) व जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ७ रोजी सकाळी१० वाजता. नेरूळr- गोंधयाळे शाळा विठ्ठल मंदिर समोर मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केली आहे. यात रक्त तपासणी, रक्तदाब तपासणी, इसीजी, नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, स्त्रीरोगतज्ञ, असणार आहेत अधिक माहितीसाठी तुषार गावडे व रामचंद्र गावडे(पपी )मोबाईल नं ९९२३८९६७१७ येथे संपर्क साधावा.

नेरूर येथे श्री भवानी मंदिर वर्धापन दिन सोहळा २०२५ चे आयोजन
1
/
106
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
1
/
106

Subscribe










