सिंधुदुर्ग : जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणीच्या वतीने मालवण पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, सचिव बाळ खडपकर, उपाध्यक्ष आनंद लोके, संतोष राऊळ, बंटी केनवडेकर, मालवण तालुका पत्रकार समिती पालक तथा जिल्हा कार्यकारणी सदस्य अमित खोत, जिल्हा कार्यकारणी सदस्य राजन नाईक, लक्ष्मीकांत भावे, प्रशांत वाडेकर, सुहास देसाई यांसह सर्व तालुक्यातील अध्यक्ष उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक, पत्रकार भवन सिंधुदुर्ग नगरी येथील कॉन्फरन्स हॉल येथे जिल्हा कार्यकारणी बैठकीत हा सत्कार संपन्न झाला.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










