राजे बॉईज व माझा गांगेश्वर मित्रमंडळ आयोजित भव्य खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा – २०२५

मालवण : शुक्रवार दिनांक २३ मे २०२५ रोजी हिवाळे येथील गांगेश्वर मंदिराच्या रंगमंचावर राजे बॉईज व माझा गांगेश्वर मित्रमंडळ आयोजित भव्य खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

तेव्हा सर्वांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!