कुडाळ : आज कुडाळ शहरात नगरपंचायतीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध प्रभागातील विकास कामांची भूमिपूजन व उद्धघाटन करण्यात आली.यावेळी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर,माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते, दीपलक्ष्मी पडते, माज़ी जि. प. सदस्य संजय भोगटे, दादा साईल, तालुकाप्रमुख अरविंद करलकर, बंटी तुळस्कर, शहरप्रमुख रोहित भोगटे, माजी नगराध्यक्ष ओमकार तेली,जिल्हा प्रवक्ता रत्नाकर जोशी,नगरसेवक राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, महिला तालुका प्रमुख सिद्धि शिरसाट,नगरसेविका नयना मांजरेकर, चांदनी कांबळी, श्रुति वर्दम, माजी नगरसेवक राकेश कांदे, बंड्या शिरसाट, चंदन कांबळी, प्रसन्ना गंगावाणे, रेवती राणे, चेतन पडते, राकेश वर्दम, चेतन बांदेकर, अवधूत शिरसाट, राजन जळवी, राजू जळवी, अशोक वर्दम, प्रथमेश वर्दम, जयराम डिगस्कर, दीपक कुडाळकर त्या त्या प्रभागातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुडाळ शहरात नगरपंचायतीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध प्रभागातील विकास कामांचे भूमिपूजन संपन्न
1
/
106
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
1
/
106

Subscribe










