शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी लांजा-राजापूर मतदारसंघात झालेल्या पराभवाने व्यथित झाले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत किरण सामंत यांच्याशी पराभूत झालेल्या साळवी यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी माजी खासदार विनायक राऊतांवर आरोप करत, राऊत यांनी किरण सामंतांना मदत केली असल्याचा दावा केला. साळवी यांच्या आरोपांवर विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर देत, सामंत आणि राऊत यांचे व्यावहारिक संबंध असल्याचे सांगितले. दरम्यान, साळवी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाही सुरू आहेत.
1
/
89
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
एम.एच. ०७ च्या कोणत्याही गाडीला टोल लागणार नाही #niteshrane #sindhudurg
तुमच्या आंदोलनात धमक नाही!" – वैभव नाईक यांचा निलेश राणेंना टोला #vaibhavnaik #nileshrane
सिंधुदुर्गवासीयांनी टोल विरोधात एकत्र येण्याची गरज - नगराध्यक्ष संदेश पारकर #sindhudurg #kankavali
कुडाळ पंचायत समितीची आमसभा २७ एप्रिल रोजी #kudal
नितीन गडकरी सिंधुदुर्गात आले आणि जिल्हावासियांना टोलची भेट देऊन गेले - वैभव नाईक
ज्यांचे राजकीय धर्मांतर झाले आहे त्यांनी आम्हाला हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देऊ नये - नितेश राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घौडदौड !
युवा प्रतिष्ठान अध्यक्ष केतन शिरोडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
योगेश मोबाईल शॉपीचा नवा धमाका एका मोबाईवर १० हजारांपर्यंत आकर्षक बक्षिसे #kudal #sindhudurg #mobile
1
/
89


Subscribe









