मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी लोरे नं. २ जिल्हा परिषद विभागाच्या विभागप्रमुख पदी सूर्यकांत सदाशिव परब यांची नियुक्ती केली असून सदर नियुक्तीचे पत्र माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते देऊन सूर्यकांत परब यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके,वैभववाडी माजी सभापती लक्ष्मण रावराणे,सचिन सावंत,महिला तालुका प्रमुख नलिनी पाटील,सिद्धेश राणे उपस्थित होते.
1
/
104
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
1
/
104


Subscribe










