कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आत्माराम ओटवणेकर यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संचालक महेश सारंग, श्री रावराणे, सौ. नीता राणे आदी उपस्थित होते. आत्माराम ओटवणेकर हे गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रियपणे काम करत होते. त्यांच्या या भाजप प्रवेशामुळे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
1
/
46


तारका या शोमध्ये काम करताना अभिमान वाटतोय #danceshow #dance #dancer

घनकचरा करवाढ विरोधात ठाकरे सेनेचा भव्य मोर्चा #dombivali #kalyan #kalyandombivali #dipeshmhatre

रवी कुडाळकर सरांमुळे आम्हाला कला सादर करता आली #danceshow #dance #dancer

तारकामुळे आम्हाला मोठ्या व्यासपीठावर कला सादर करता येईल #danceshow #dance #dancer

तारकाच्या माध्यमातून आम्हाला कला सादर करण्याची संधी - दीक्षा नाईक #danceshow #dance #dancer

तारकाच्या माध्यमातून एक मोठा धमाका होणार #danceshow #dance

घरातल्या बायकांच्या भांडणामुळे दोन्ही भाऊ वेगळे #niteshrane #uddhavthackeray #rajthackeray

म्हणजे संजय राजाराम राऊतचा बाजार उठला | Nitesh Rane #niteshrane #sanjayraut

नितेश राणे संतापले | Nitesh Rane #niteshrane #shorts #viralvideo #ytshorts

माझ्या घरात मच्छी देत नाही म्हणून मी हे आंदोलन केलं नव्हतं | Nitesh Rane #niteshrane

जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहीकर यांची पत्रकार परिषद

जिल्ह्यात ११५ पदे रिक्त असताना १९ ग्रामसेवकांच्या बदल्यांना मंजुरी - वैभव नाईक #vaibhavnaik
1
/
46
