संतोष हिवाळेकर / पोईप
मालवण : श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेस कार्यालयीन कामकाजासाठी संगणकाची अत्यंत आवश्यकता होती. ही गरज लक्षात घेऊन सन्माननीय दात्त्यांनी 50000 रुपयांचा संगणक प्रशालेस प्रदान केला.
यामध्ये डॉ. उल्हास गावकर 25000 रुपये सौ. सुनीता अभिमन्यू कवठणकर व श्री निखिल अभिमन्यू कवठणकर 25000 रुपये असे एकूण 50000 रुपये दिले .यासाठी भंडारी एज्यु. सोसायटी (मालवण) मुंबई कौन्सिल ऑफ मॅनेजमेंट चे सह खजिनदार मा. अभिमन्यू कवठणकर, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रशालेला संगणक भेट दिल्याबद्दल भंडारी एज्यु. सोसायटी (मालवण) मुंबई या संस्थेचे अध्यक्ष मा. विजय पाटकर. कौन्सिल ऑफ मॅनेजमेंट चे ऑन. जनरल सेक्रेटरी मा. साबाजी करलकर व मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी आभार मानले.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










