कणकवली प्रतिनिधी : कणकवली पोलीस ठाणे यांसकडून नुकतच शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव येथे सायबर क्राईम तसेच बालक, महिला यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी तसेच विद्यार्थी यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी या दृष्टीने आवश्यक असे मार्गदर्शन करण्यात आले. नशा मुक्त भारत अभियान सिंधुदुर्गात सर्वत्र राबविल जात आहे. व्यसन म्हणजे जिवंत मरण, व्यसन सोडा, बहरेल जीवन अशी जनजागृती करण्यात आली. यावेळी ऑनलाईन शॉपिंग तसेच मोबाईल नेटवर्किंगच्या माध्यमातून होणारी फसवूनक, तसेच शालेय मुल, मुली, महिला यांची होणारी फसवणूक यातून सावध कसे राहावे याविषयी योग्य ते सल्ले तसेच तातडीने पोलिसांशी संपर्क करण्यासाठी आवश्यक ते नंबर देण्यात आले. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद देसाई, महिला पोलीस नाईक विनया सावंत, पोलीस कॉन्स्टेबल राहुल राऊत, मुख्याध्यापक मुकेश पवार, रिया गोसावी तसेच सहाय्यक शिक्षक, तसेच विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

पोलीस ठाणे कणकवलीच्या वतीने शिवडाव हायस्कूलमध्ये “डायल ११२” तसेच “नशामुक्त भारत” अभियान संपन्न
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111

Subscribe










