पालघर, रायगड, मावळमध्ये उबाठा,काँग्रेस चा सुपडा साफ

कोकणात भाजपा शिवसेनेचं वर्चस्व

ब्यूरो न्यूज:पालघर रायगड मावळमधील 13 जागांपैकी एकही जागा काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांना जिंकता आली नाही. याउलट भाजपने पालघर मध्ये 3, रायगडमध्ये 1 आणि मावळमध्ये 2 अशा 6 जागा जिंकल्या. शिंदे यांच्या शिवसेनेने देखील पालघर 2, रायगड 2 आणि मावळ 1 अशा जागा जिंकल्या

error: Content is protected !!