नितेश राणे ८४६१ मतांनी आघाडीवर

कणकवली प्रतिनिधी:विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या चौथ्या फेरीत भाजपचे नितेश राणे हे ८४६१ मतांनी आघाडीवर राहिले आहेत. नितेश राणे यांना १६८२८ मते मिळाली. ठाकरे शिवसेनेचे संदेश पारकर यांना ८३६७ मते मिळाली आहेत.

error: Content is protected !!