सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसाखेर ६२% इतके मतदान

सिंधुदुर्ग नगरी प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६२ % मतदान झाले. दरम्यान यात कणकवली ६०.०३% कुडाळ ६४% तर सावंतवाडी मध्ये ६२ % इतके मतदान झाले आहे. याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

error: Content is protected !!