Category महाराष्ट्र

पावशी मतदारसंघातून दादा साईल यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : शिवसेना–भाजपा महायुतीच्या वतीने जिल्हा परिषद गट क्रमांक २८ – पावशी मतदारसंघात सुरू असलेल्या निवडणूक प्रचार दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महायुतीचे उमेदवार तुकाराम उर्फ दादा साईल यांनी आज तिसऱ्या दिवशीच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात वेताळबांबर्डे येथून केली. तिसऱ्या दिवशीच्या…

समाजसेवा हाच राणेसाहेबांचा खरा संस्कार – नाम.नितेश राणे

कणकवलीत ‘खाऊगल्ली २०२६’ उत्साहात कणकवली : राजकारण आणि निवडणुका येत-जात राहतात, पण जनतेची सेवा करणे आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. पालकमंत्री नाम. नितेश राणे आणि माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखालील टीम ‘खास.…

‌ सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम

कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख व सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार 25 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सतीश सावंत यांचा वाढदिवस दरवर्षी विविध उपक्रमांमधून साजरा केला जातो. यावर्षीही त्यांच्या…

पालकमंत्री नितेश राणे यांचा मनसेला जोरदार धक्का

वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात भाजपा प्रवेशाने वैभववाडीतील मनसे बनली खेळखिळी नामदार नितेश राणेंनी सर्वांचे पक्षात केले स्वागत वैभववाडी प्रतिनिधी : वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत मनसेच्या असंख्य…

सिंधुदुर्गात मतदानापूर्वीच महायुतीचा ‘धडाका’

ना. नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यात ११ उमेदवार बिनविरोध खासदार नारायण राणे यांचे मार्गदर्शन आणि आमदार निलेश राणे यांचा सहभागातून यश ५ जिल्हापरिषद आणि ६ पंचायत समिती सदस्य झाले बिनविरोध कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप नेते…

जिल्हा परिषद पंचायत समिती मतदार संघ निहाय बिनविरोध यादी…

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग महायुती (बिनविरोध) १) खारेपाटण जि.प.उमेदवार; प्राची इस्वलकर(भाजप)2)जाणवली जिल्हा प.सौ. रुहिता राजेश तांबे (शिवसेना शिंदे गट)3)पडेल जिल्हा प.(देवगड)श्रीमती सुयोगी रवींद्र घाडी (भाजप)४)बापर्डे जिल्हा प. (देवगड)सौ.अवनी अमोल तेली (भाजप)५)बांदा जिल्हा प. उमेदवार श्री. प्रमोद कामत (भाजप) कणकवली तालुका पंचायत…

वरवडे पंचायत समिती मध्ये सोनु सावंत बिनविरोध झाल्याबद्दल पालकमंत्र्यांकडून सत्कार

सोनु सावंत यांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप पालकमंत्री नितेश राणेंच्या बिनविरोध पॅटर्नची सर्वत्र चर्चा कणकवली : कणकवली तालुक्यातील वरवडे पंचायत समतीकडून भाजपचे पंचायत समिती उमेदवार राजेश उर्फ सोनु सावंत यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांनी बिनविरोध झालेले…

फोंडाघाट विभागातील माघी गणेशोत्सवाला अनंत पिळणकर यांनी दिल्या भेटी

गणपतीबाप्पाचे मनोभावे घेतले दर्शन कणकवली : माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा फोंडाघाट जि. प. मतदारसंघाचे इंडी आघाडीचे उमेदवार अनंत पिळणकर यांनी फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातील गणेश मंदिर घोणसरी, गणेश मंडळ वाघेरी, गणपती मंदिर गडगेसखल, फोंडाघाट गांगोवाडी मंगलमूर्ती सांस्कृतिक…

जाणवली जि. प. मधून भाजप महायुतीच्या शिवसेना उमेदवार रुहिता तांबे बिनविरोध

उबठा सेनेला मंत्री नितेश राणे,आमदार निलेश राणे यांचा आणखीन एक धक्का कणकवली तालुक्यातून शिवसेनेची पहिली जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाणवली जिल्हा परिषद मतदार संघात भाजप – शिवसेना महायुतीच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवार…

भाजपच्या खारेपाटण जि.प.उमेदवार प्राची इस्वालकर बिनविरोध

ठाकरे सेनेला आणखी धक्का उबाठा सेनेच्या खारेपाटण जि. प. च्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी घेतली माघारकणकवली : तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे सेनेला सलग धक्के दिले जात आहेत. सलग दुसऱ्या दिवशी खारेपाटण जिल्हा परिषद…

error: Content is protected !!