शिवडीमध्ये बाळा नांदगावकर यांना भाजपचे समर्थन – आशिष शेलार
मुंबई :- शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसे नेते बाळा नांदगावकर यांना समर्थन देण्याची घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी केली. हे समर्थन केवळ शिवडीपुरते असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवडी येथे आयोजित मेळाव्यात ते…