निगुडे सरपंच, उपसरपंच यांची जातीवाचक धमकी माजी उपसरपंच गुरूदास गवंडे यांचा आरोप सावंतवाडी प्रतिनिधी: गाव मौजे निगुडे ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा 30 मे रोजी झाली निगुडे सरपंच श्री लक्ष्मण निगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी आयत्यावेळी येणाऱ्या विषयावर निगुडे माजी उपसरपंच…
मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर पक्षात नाराज असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रंगू लागली आहे. ‘पक्षात निष्ठावंतांना कवडीचीही किंमत नसते’ या त्यांच्या स्टेट्समुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे वैभव खेडेकर राज ठाकरेंची साथ सोडणार का ? असा सवाल…
महाड : शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री (फलोत्पादन , रोजगार हमी योजना आणि खारभूमी विकास) मा. भरत शेठ गोगावले यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे राज्य उपनेते संजय वसंत आग्रे यांनी महाड येथे भेटून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संजय आग्रे यांनी सांगितले…
प्रलंबित विकासकामे तात्काळ पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे • कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका • नाट्यगृह आणि मच्छीमार्केटसाठी जागा उपलब्ध करा • कचरा संकलनासाठी नवीन गाड्या देणार कणकवली : पर्यटनदृष्ट्या देवगड शहर झपाट्याने विकसित होत आहे.…
मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट दिल्ली – केंद्रीय पर्यावरण खात्याकडे महाराष्ट्रातील बंदरे विकास मंत्रालयाच्या विविध विकास कामांच्या प्रलंबित परवानगीना तातडीने मंजुरी देण्याबाबत राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास…
मत्स्यविकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्याने योजना बनवण्याच्या मंत्री राणे यांच्या सूचना मुंबई : नुकतच शेतकरी म्हणून गणना झालेल्या राज्यातील मच्छीमारांसाठी आणखी एक आनंदाची बातमी असून राज्य सहकारी बँकेने मच्छीमारांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.राज्य…
मुंबई : राज्यात वाढवण सारखा मोठा बंदर प्रकल्प तयार होत आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत. याचा सर्वात पहिला फायदा किनारपट्टीच्या जिल्ह्यांना होणार असून या ठिकाणी लागणाऱ्या कुशल कामगार वर्गासाठीचे प्रशिक्षण आतापासूनच सुरू करणे गरजेचे असून त्या…
पालकमंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील बैठकीत मंजुरी वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली जनतेची मागणी पूर्णत्वास प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा तीन मध्ये मिळाले नऊ रस्ते कणकवली : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा तीन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित असलेल्या ९ रस्त्यांच्या…
शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली अचानक भेट • रुग्णसेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश • अपघात विभाग, औषधसाठा विभागाची केली पाहणी सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री नितेश राणे यांनी विभाग प्रमुखांनी क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक…