Category सावंतवाडी

बांदा येथे भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक

युवक गंभीर जखमी बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, रविवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास सटमटवाडी तपासणी नाक्यानजीक एका भीषण अपघाताची घटना घडली. बांदा येथील हेरंब हॉटेल परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला पाठीमागून…

भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून देशहित, विकास आणि जनसेवा हीच आमची प्रमुख भूमिका आहे.

स्थापना दिनानिमित्त युवा नेते यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद.! सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशालजी परब यांची प्रमुख उपस्थिती…

सावंतवाडीत दोन दुचाकी समोरासमोर धडकून दोघे जखमी

अधिक उपचारासाठी रुग्णालय हलविले अनिकेत आसोलकर यांनी केले सहकार्य… सावंतवाडी : दोन दुचाकी समोरासमोर झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ही घटना आज रात्री नऊ वाजता सुमारास शासकीय गोदामा समोर घडली सौरभ मालणकर रा. सालईवाडा व श्रीराम ठाकूर रा.…

सावंतवाडी भाजपा संपर्क कार्यालयात “भाजपा ध्वज वाटप अभियाना”चा जल्लोषी शुभारंभ

भाजपा महाराष्ट्र युवा नेते श्री विशालजी परब यांच्या शुभहस्ते भाजपा कार्यकर्त्यांना ध्वजवाटप! प्रदेशाध्यक्षांच्या संकल्पनेतून भाजपा स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी मतदार संघातील हजारो घरांवर फडकणार भाजपाचा भगवा ध्वज! ६ एप्रिल २०२६ रोजी होत असलेला भाजपाचा स्थापना दिन हा कार्यकर्त्यांपासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत…

चौथ्या मजल्यावरून पडून २० वर्षीय विवाहितेचा मृत्यू

सावंतवाडी येथील हृदयद्रावक घटना सावंतवाडी : येथील बिरोडकर टेंब द्वारका नगरी परिसरात एका सात मजली इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एका हृदयद्रावक घटनेत २० वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला आहे. रुबी खातून मुन्ना खान असे या मृत महिलेचे नाव असून ती…

हनुमान जयंती निमित्त भाजपा युवानेते विशालजी परब यांनी घेतले शहरातील हनुमान मंदिरांचे दर्शन

सावंतवाडी : हनुमान जयंती निमित्त भाजपा युवानेते विशालजी परब यांनी शहरातील ठिकठिकाणी हनुमान मंदिरात जाऊन मनोभावे दर्श घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत केतन आजगांवकर, धिरेंद्र म्हापसेकर, शैलू पै, सुमित वाडकर आदी उपस्थित होते.

एकमुखी दत्तमंदीर कलशारोहण कार्यक्रम सावंतवाडी न्यू सबनीसवाडा येथे संपन्न

भाजपा युवानेते विशाल परब व सौ. वेदिका परब यांची प्रमुख उपस्थिती सावंतवाडी : एकमुखी दत्तमंदीर कलशारोहण कार्यक्रम सावंतवाडी न्यू सबनीसवाडा येथे पार पडला. यावेळी भाजपा युवानेते विशालजी परब व सौ. वेदिका परब यांनी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत दयानंद गवस,…

सावंतवाडी हादरली; एका दिवसात दोन आत्महत्या

जंगलमय भागात युवकाने संपवले जीवन सावंतवाडी : येथील बिरोडकर टेंब परिसरातील जंगलमय भागात पुन्हा एका युवकाने आत्महत्या केली आहे. ही घटना सायंकाळी उघडकीस आली. दुपारी एक घटना घडलेली असताना आता पुन्हा हा प्रकार घडल्यामुळे अवघी सावंतवाडी सुन्न झाली आहे. गेल्या…

वन शहिदांचे स्मारक आणि ध्वजस्तंभ उभारण्यासाठी “ती” वृक्षतोड…

वन अधिकाऱ्यांची सारवासारव; परशुराम उपरकरांकडून दखल, वरिष्ठ स्तरावर तक्रार सावंतवाडी : वनविभागाच्या कार्यालयाच्या परिसरात वनशहिदांचे स्मारक आणि ध्वजस्तंभ नव्याने उभारण्याबाबत अधिकाऱ्यांची चर्चा केली आणि त्या अनुषंगाने आम्ही परिसरात असलेली झाडे तोडली अशी सारवासारव सावंतवाडी वनविभागाचे सहायक उपवनसंरक्षक सुनील लाड यांनी…

सावंतवाडीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या

सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ सावंतवाडी : शहरात काळजाचा थरकाप उडवणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. अभ्यासाच्या कंटाळ्यामुळे काल एका अल्पवयीन मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीने गळफास लावून आपली…

error: Content is protected !!