Category सावंतवाडी

माजगावातील ३० वर्षीय युवकाचे निधन

सावंतवाडी : तालुक्यातील माजगाव कुंभारवाडा येथील विष्णू मंगेश चाफेलकर (३०) या युवकाचे शनिवारी सकाळी गोवा बांबुळी रुग्णालयात निधन झाले. गेले दोन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र अखेर त्याचे निधन झाले. त्याच्या अकाली निधनाचे वृत्त समजताच कुंभारवाडा परिसरात शोककाळा पसरली.…

बेकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघे ताब्यात

तब्बल ७ लाखांचा मुद्देमाल जप्त आंबोली : बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी पुणे येथील दोघांना आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास चौकुळ-केगदवाडी येथे करण्यात आली. त्यांच्याकडून आलिशान होंडा सिटी कार जप्त करण्यात…

रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे महेंद्रा थार गाडी हायवेवर पलटी

मुंबई गोवा महामार्ग वेत्ये येथील घटना पाणी जाण्यासाठी बांधकाम विभागाने उपयोजना करावी अन्यथा घेराव घालू – गुणाजी गावडे यांचा इशारा सावंतवाडी : गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई- गोवा महामार्गावर वेत्ये येथे रस्त्यावर पाणी साचल्याने महेंद्रा थार गाडीचा…

मुंबई – गोवा महामार्गावर इन्सुली कुडव टेंब येथे भलेमोठे भगदाड

सावंतवाडी : मुंबई – गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवरील इन्सुली कुडव टेंब येथे एक भला मोठा खड्डा पडल्याने वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे माती खचल्याने हा खड्डा पडल्याची माहिती मिळाली आहे. या खड्डयामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली…

पत्रकार अमोल टेंबकर यांना पितृशोक

पत्रकार अमोल टेंबकर यांचे वडील मंगेश अंकुश टेंबकर यांचे काल, शुक्रवार, २३ मे रोजी रात्री ८ वाजता न्यु सालईवाडा, मोरडोंगरी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज, शनिवार, २४ मे रोजी सकाळी ९ वाजता उपरलकर…

सातार्डा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आग….

आगीत जुनी कागदपत्रे जळून खाक सातार्डा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेला काल रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. बँकेच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या या आगीत जुनी कागदपत्रे जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र देऊळवाडी…

विलवडेत आयशर टेम्पोचा अपघात

सावंतवाडी : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बांदा- दाणोली महामार्गावर विलवडे येथे आयशर टेम्पोचा अपघात झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यात चालक व क्लीनर बालंबाल बचावले. या अपघातात टेम्पो चे मोठे नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी…

आंबोली घाटात कोसळली दरड

आंबोली : सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या आंबोली घाटात आज सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आंबोली घाटातील एका वळणावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आले. यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक…

भिडे गुरुजींचे विचार हिंदू राष्ट्रासाठी प्रेरणादाई – ना. नितेश राणे

बांदा : श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे श्री. भिडे गुरुजींचे हिंदुत्ववादी विचार कायमच हिंदू राष्ट्रासाठी प्रेरणादायी असतात. गुरुजींच्या विचारांचे अनुकरण प्रत्येक हिंदूने प्रामाणिकपणे केल्यास हिरवे साप वळवळणार नाहीत. प्रत्येक हिंदूने धर्मासाठी योगदान दिले पाहिजे त्यातच आपले हित आहे. असे राज्याचे मत्स्योद्योग व…

पहिल्याच पावसात महावितरणचा खेळखंडोबा; अधिकारी काढताहेत झोपा – गुरुदास गवंडे

बांदा : मडुरा पंचक्रोशीत कालपासून विद्युत यंत्रणेचे तीन तेरा वाजलेले आहेत. एक दिवस पाऊस पडला की यांचं सुरू झालं. आज पंचक्रोशीतील अनेक विद्युत उपकरणे घरातील यांच्या या मनमानी कारभारामुळे जळून खाक झालेली आहे. उदाहरणार्थ फ्रीज असून दे, फॅन, इन्वर्टर असून…

error: Content is protected !!