Category कणकवली

भारतीय बौद्ध महासभेतर्फे डॉ. आंबेडकर जयंती साजरी

कणकवली : बोधिसत्व, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग शाखा, महिला शाखा, कणकवली शाखा, समता सैनिक दलाच्या संयुक्त विद्यमाने सोनगेवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे साजरी करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, महिला…

एसटीच्या चाकाखाली दुचाकी अडकली

विद्यार्थी थोडक्यात बचावला कणकवली : मुंबईहून गोव्याच्या दिशेला जात असलेली एसटी बस कणकवली बसस्थानक येथे जाण्यासाठी सर्विस रोडवरून उजवीकडे वळत असतानाच बसच्या मागील बाजूची पाठीमागे असलेल्या दुचाकीला धडक बसली. शनिवारी दुपारी वाचण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकी चक्क बसच्या मागील…

डॉ. विशाल रेड्डी यांच्या बदलीनंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची भटकंती

डॉ. विशाल रेड्डी यांना पुन्हा कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हजर करण्याची होतेय मागणी कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील विश्वासार्ह डॉक्टर बनलेले डॉ. विशाल रेड्डी यांची सावंतवाडी येथे बदली झाल्यानंतर रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. बुधवारी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या…

दिव्यांग व्यक्तींना आवश्यक सहकार्य मिळणार – तहसीलदार दीक्षांत देशपांडे

कणकवलीत दिव्यांगांसाठी विशेष शिबिर.! तहसील प्रशासनाचा संवेदनशील पुढाकार.! कणकवली : कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिव्यांग नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत प्रशासन संवेदनशील असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणाऱ्या विविध दाखल्यांसाठी प्रशासनाचे सहकार्य यापुढेही कायम राहील, असा…

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

पाच म्हशींना अज्ञात वाहनाची धडक; ३ म्हशींचा मृत्यू कासार्डे जांभूळवाडी येथील घटना कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे जांभूळवाडी बसस्टॉप परिसरात आज भीषण अपघात घडला असून अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच म्हशींचा गंभीर अपघात झाला आहे. या दुर्घटनेत तीन म्हशींचा जागीच मृत्यू…

पद असो वा नसो, जनसेवेचे व्रत अखंड सुरु ठेवणार – परशुराम उपरकर

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून अभिष्टचिंतन कणकवली : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेना पक्षात प्रामाणिक आणि एकनिष्ठेने काम करत आलो. शिवसेना पुन्हा नव्या दमाने सिंधुदुर्गासह कोकणात उभी राहिल. त्यासाठी आपण…

पद असो वा नसो, जनसेवेचे व्रत अखंड सुरु ठेवणार – परशुराम उपरकर

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून अभिष्टचिंतन कणकवली : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेना पक्षात प्रामाणिक आणि एकनिष्ठेने काम करत आलो. शिवसेना पुन्हा नव्या दमाने सिंधुदुर्गासह कोकणात उभी राहिल. त्यासाठी आपण…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटीचा बोजवारा

चालक-वाहकांच्या ४५७ जागा रिक्त असल्याने प्रवाशांचे हाल कणकवली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाला सध्या रिक्त पदांचे ग्रहण लागले असून, चालक आणि वाहकांच्या सुमारे ४५७ जागा रिक्त असल्याने एसटी वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. प्रशासकीय आकडेवारीनुसार, चालकांची ८९२…

मा.आ. परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर संपन्न

मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे झाले उदघाटन वैभव नाईक, संदेश पारकर, नीलम पालव यांनी जीजी उपरकर यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

error: Content is protected !!