Category कणकवली

आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन समाजाला निरोगी राहण्यासाठी प्रेरित करते – प्रवीण तांबे

शिरवल ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न कणकवली : आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन समाजाला निरोगी राहण्यासाठी प्रेरित करते.‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीनुसार, निरोगी जीवनशैलीसाठी शारीरिक व मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा.असे प्रतिपादन शिरवल उपसरपंच प्रवीण तांबे यांनी केले. ते शिरवल ग्रामपंचायत…

सिंधुदुर्गातील पत्रकार नीतिमूल्यावर आधारित पत्रकारिता करतात – दीक्षांत देशपांडे

कणकवली तहसील कार्यालयात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी कणकवली : आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया रचला. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. वृत्तपत्र हे समाजाचा आरसा आहे. सिंधुदुर्गातील पत्रकारिता दर्जेदार आहे. जिल्हयातील पत्रकार…

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कठोर कायदा करा

कणकवली तहसीलदारांना हिंदू जनजागृती समितीचे निवेदन कणकवली : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ आणि ‘अवैध धर्मांतर’ विरोधी कठोर व अजामीनपात्र कायदा तातडीने संमत करावा, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना सविस्तर…

कणकवलीत “मराठा सांस्कृतिक भवनाचे आज १९ फेब्रुवारी रोजी होणार भूमिपूजन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार भूमिपूजन कणकवली : कणकवली शहरात अभिमानाची आणि मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरणारी एक मोठी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन’ उभारण्यात येणार असून या प्रकल्पाला शासकीय…

आरोग्य विभाग, कळसुली यांच्या माध्यमातून परप्रांतीय मजुरांसाठी विशेष आरोग्य मोहीम

हत्तीरोग निर्मूलनासाठी आरोग्य विभागाचे प्रभावी पाऊल! कणकवली : आरोग्य विभाग कळसुली यांच्या वतीने परिसरातील विविध कामांच्या ठिकाणी असलेल्या परप्रांतीय मजुरांना DEC आणि Albendazole या गोळ्यांचे यशस्वीरीत्या वाटप करण्यात आले. मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये:हत्तीरोग प्रतिबंध: समुदायातील हत्तीरोगाचा प्रसार रोखण्यासाठी गोळ्यांचे वाटप.जंतनाशक उपचार:…

सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले जि. प. सदस्य संदेश सावंत यांचा संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या वतीने सत्कार

कणकवली : संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने संस्थापक राज्याध्यक्ष संजय कदम यांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संदेश सावंत यांनी सर्वाधिक 5…

फोंडाघाटचा शुभम हळदीवे मुंबई विद्यापीठाच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत झळकला!

​वैभववाडी : डोंबिवली येथील प्रगती कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धेत वैभववाडीच्या आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील शुभम धनंजय हळदीवे याने घवघवीत यश संपादन केले आहे. ​ठळक मुद्दे: ​वजन गट : ६० किलो वजन…

शिक्षक भारती संघटनेने मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना दिली – सुर्यकांत चव्हाण

योग्य सराव ही परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली कणकवली : शिष्यवृत्ती सराव परीक्षेत सराव पेपर सोडवल्यामुळे विद्यार्थी निश्चित वेळेत पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करतात. त्यामुळे लेखनाचा वेग, अचूकता आणि आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढतो.अनुभवी शिक्षकांनी तयार केलेले प्रश्नसंच – तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा…

वरवडे फणसवाडी येथे 19 फेब्रुवारीला सदगुरु मित्र मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा होणार

कणकवली : कणकवली तालुक्यातील वरवडे फणसवाडी येथे सदगुरु मित्र मंडळ यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदा ही 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा होणार आहे त्यानिमित्त दिवसभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे तरी सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहावे व…

महाराष्ट्र राज्य मजूर संघाच्या संचालकपदी विठ्ठल देसाई यांची निवड

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व सिंधुदुर्ग जिल्हा मजूर सहकारी संघाचे माजी अध्यक्ष विठ्ठल देसाई यांची महाराष्ट्र राज्य मजूर संघ मर्या. पूणे या संघावर निमंत्रित संचालक म्हणून निवड झाली आहे.सिंधुदुर्गच्या सहकार क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीमत्व म्हणून विठ्ठल देसाई यांना…

error: Content is protected !!