मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे झाला पक्षप्रवेश देवगड तालुक्यातील पाडगाव, फणसगाव, मोंड परिसरातील शेकडो युवकांचा भाजपमध्ये प्रवेश. आकाश जगताप, श्रावण माळी, विराज राजम यांच्यासह अनेक युवक भाजप मध्ये युथ फोरम, देवस्थान कमिटी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये…
पालकमंत्री नितेश राणे यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना जमीन मालकांच्या सहकार्यामुळेच रस्ता रुंदीकरण काम प्रगतीपथावर अधिकाऱ्यानी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे, मोबदला मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार कणकवली : वैभववाडी-कोल्हापूर मार्गावरील करुळ (गगनबावडा) हा घाट जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. या मार्गाकडे…
युवकास बालकांच्या लैंगीक अत्याचार व ऍट्रॉसिटी गुन्ह्यांतर्गत अटक व कोठडी लग्नाचे अमिष दाखवून १७ वर्षीय मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याबाबत दीप उर्फ गोट्या तुकाराम खोचरे (२१, हरकुळ बुद्रुक) याला कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखवून अटक केली. ही घटना मागील चार महिन्यांच्या कालावधीत…
महिलेच्या मुलीने सतर्कता दाखवत पर्स घेतली काढून कणकवली : मंगळवारच्या आठवडा बाजार दिवशी आज दुपारी 11.30 वा. दरम्यान कणकवली शहरात एका जोडप्याने हातचलाखी करत दोघांच्या पर्स मधील पैसे लंपास केले. मात्र यातील पर्स मधील पैसे चोरीला गेलेल्या एका वृद्ध महिलेच्या…
माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह नागरिकांनी घेतली धाव कणकवली : शहरात डीपी रोड नजीक असलेल्या गटाराच्या चेंबरमध्ये आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास बैल पडल्याची घटना घडली. ही घटना समजतात माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या ही बाब तेथील काहींनी निदर्शनास आणली.…
सिंधुदुर्ग पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी कणकवली : कणकवली शहरातील कनकनगर येथील समृद्धी कोरगावकर यांच्या घर फोडीचा छडा एलसीबी सिंधुदुर्ग आणि कणकवली पोलीस स्थानकाच्या पोलीस पथकाने लावला असून अवघ्या १६ तासांत चोराला गजाआड करतानाच साडेसहा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व चोरीला गेलेला अन्य…
प्रत्यक्षात कामे न करताच १ कोटी ३६ लाखाची काढली बिले माजी आमदार वैभव नाईक यांनी वनमंत्री व मुख्य सचिवांकडे केली तक्रार
–मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मच्छीमारांसाठी स्थापन झालेल्या नवीन दोन्ही महामंडळाचे कामकाज तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुंबई : कारंजा, आनंदवाडी, मिरकरवाडा व ससून डॉक येथील मत्स्यबंदरे ही कोकणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असून यातून तेथील लोकांच्या आर्थिक उन्नतीस चालना मिळेल.…
कणकवली शहरातील रात्रभरासाठी बंद घर चोरट्यांनी फोडले दागिन्यांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास कणकवली : कणकवली शहर परिसरात चोर्या, घरफोड्यांची जणू मालिकाच सुरु होत आहे की काय, असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे. चार -पाच दिवसांपूर्वी कलमठ – बिडयेवाडी येथे…
बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसह नागरिकांना देखील याचा त्रास कणकवली : बाजारपेठेमध्ये शिरसाट कापड दुकान समोर पुन्हा आज रविवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास टेम्पो खोदलेल्या चरामध्ये रुतल्याने त्या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. काल शनिवारी देखील या ठिकाणी एक टेम्पो रुतल्याने वाहतूक कोंडी…