कणकवली : ज्ञानवृक्षाची पावन पूजा, गुरु-शिष्य परंपरेचा अनुपम सोहळा, कणकवली येथील रिगल कॉलेजमध्ये आज मोठ्या उत्साहात आणि असीम आदरभावाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. भारतीय संस्कृतीत गुरुला ब्रह्मा, विष्णू, महेश समान पूजनीय मानले जाते आणि याच उदात्त भावनेने ओतप्रोत भरलेला हा…
मुलीची इंस्टाग्रामवर झाली होती तरुणाशी ओळख कणकवली : दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या तरूणाला कणकवली पोलिसांनी आज ताब्यात घेतले. हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे ही कारवाई करण्यात आली. यात त्या अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. मुलीच्या वडिलांनी…
११ जुलैपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन प्रिया चव्हाण आत्महत्येप्रकरणी होता गुन्हा दाखल कणकवली :सावंतवाडी माठेवाडा येथील विवाहीता सौ. प्रिया पराग चव्हाण हीला आत्महत्येल प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने व त्यांचा मुलगा आर्य माने याना अतिरीक्त सत्र…
नियोमी साटम या मूळ कणकवली तालुक्यातील कणकवली : सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नयोमी दशरथ साटम यांची नियुक्ती झाली आहे. साटम या मूळ कणकवली तालुक्यातील पिसेकामते -फळसेवाडी येथील असून त्यांचे कुटुंबीय मुंबई येथे वास्तव्याला असते. सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रपूर येथून…
संबंधित प्रशासनाला केल्या सूचना ; तात्काळ सर्व्हर सुरू पालकांनी व विद्यार्थ्यांनी मानले पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे आभार कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाऑनलाईनचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे प्रतिज्ञापत्र व दाखले अपलोडींगचे काम ठप्प झाले होते. यासंदर्भात महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास…
कणकवली पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हे दाखल कणकवली : तालुक्यातील हुंबरठ येथे वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या याप्रकरणी दोन्ही गटांतील व्यक्तींनी कणकवली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी…
करंजेतील ग्रामस्थांचा भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश पालकमंत्री ना. नितेश राणेंनी केले स्वागत कणकवली : तालुक्यातील करंजे येथील उबाठा सेनाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांचा आढावा घेत भारतीय जनता पार्टी पक्षात पालकमंत्री ना. नितेश…
सरपंच मिलिंद सर्पे यांचा कार्यकर्त्यांसमवेतभारतीय जनता पार्टीत प्रवेश पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला भाजपात प्रवेश कणकवली : तालुक्यातील कसवण गावचे सरपंच मिलिंद सर्पे व अन्य सहकाऱ्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे…
ट्रक घुसला बॅरिकेट मध्ये कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर जानवली येथील हॉटेल रिलॅक्स नजीक आज रविवारी पहाटेच्या सुमारास गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरिकेटच्या कठड्यावर घुसल्याने महामार्गाला लावण्यात आलेली लोखंडी बॅरिकेट अक्षरशः…
पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारनामा पूर्ण, जिल्हाधिकारी व मार्व्हल सिईओच्या झाल्या स्वाक्षऱ्या राज्य मंत्रिमंडळासमोर करणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एआय प्रणालीचे प्रात्यक्षिक गडचिरोली जिल्ह्याला एआय प्रणाली वापरण्यास सिंधुदुर्ग जिल्हा ठरणार मार्गदर्शक ही घटना सिंधुदुर्ग वासियांसाठी अभिमानास्पद – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग…