कणकवली सांगवे येथे भारतीय जनता पार्टी आयोजित संविधान गौरव अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवली : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची योग्य ती जागा दाखवून दिलेली आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार…
कणकवली : शहरानजीक असलेल्या नागवे गावच्या हद्दीत रेल्वे रुळावर मुंबईहून येणाऱ्या रेल्वेची अज्ञात तरुणाला धडक बसली. या धडकेत त्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ४:४५ ते ५ वा. च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बलाचे आणि…
लॉज मालक सुद्धा पोलिसांच्या रडारवर कणकवली : कणकवली शहरात पकडलेल्या बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेण्याच्या गुन्ह्यात कणकवली एसटी स्थानकासमोरील लक्ष्मी लॉज चा मॅनेजर ओंकार विजय भावे (वय ३२, रा. कळसुली) याला कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय…
मात्र त्या महिला कणकवलीत आल्या कशा ? त्या येण्यामागे कोणतं रॅकेट आहे का ? अशा प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित कणकवली : बुधवारी शहरातील रेल्वे स्थानकावर दोन बांगलादेशी महिलांना सिंधुदुर्ग एटीएस च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यामध्ये साथी अतुल माझी ( वय…
कणकवली : रेल्वे स्थानकावर बुधवारी ५:३० वाजण्याच्या सुमारास दोन बांगलादेशी महिलांना सिंधुदुर्ग एटीएस च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यामध्ये साथी अतुल माझी ( वय ३२, रा. कल्याण ईस्ट, मुंबई मूळ रा. लेबु खाली ता. डोगरी, जिल्हा ढाका बांगलादेश), लिझा रहीम…
कणकवली : येथील रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या पथकाने दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे. ताब्यात घेतलेल्या त्या दोन्ही बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात हजर केले. चौकशी नंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस…
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा ११ वा वारकरी संप्रदाय मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा आचरेकर प्रतिष्ठान कणकवली येथे संपन्न झाला. या मेळाव्यास कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने वैभव नाईक यांचा…
शाळेची सहल आटपून परतत असताना मध्यरात्री घडला अपघात कणकवली : तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा पुळवत असलेल्या संरक्षण कठड्याला आदळून पुणे ते ओरोस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणारी एसटी बसचा मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने या…
समाजकारणातील नावलौकीक अपप्रवृत्तींना मान्य नसल्यानेच सत्यविजय भिसे यांची हत्या- संदेश पारकर शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा २२ वा. स्मृतिदिन साजरा
कणकवली : शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी मतदान करत फोंडा येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. आग्रे आणि दोन्ही मुले देखील उपस्थित होती. यावेळी सर्वांनी घरातून बाहेर पडून मतदान करावे. तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा असे…