मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची विधान परिषदेत ग्वाही मुंबई – मुंबईतील नीलकमल बोटीच्या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्याबाबत नौदल विभागाकडून सदर अपघाताची स्वतंत्र चौकशी करण्यात येत असून याप्रकरणी मुख्य बंदर अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली देखील चौकशी समिती…
पालकमंत्री नितेश राणे यांचे कर्मचाऱ्यांना आश्वासन महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतली भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही कंत्राटी कर्मचाऱ्याला पगारापासून वंचित राहावे लागणार नाही. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे पगार थकणार नाहीत. थकीत असलेले पगार लवकरच अदा केले जातील असे आश्वासन…
ठाकरे सेनेच्या बड्या नेत्याच्या भाजप प्रवेशाचा ‘ संदेश ‘ कणकवली : “राणे साहेबांना शिव्या देणारे, खालच्या पातळीवर टीका करणारे आता भाजपा प्रवेशा साठी निर्लज्जपणे लाचार होऊन लाचारी करत आहेत….. समझनेवालों को इशारा काफी है!” हा व्हाट्सअप स्टेटस आहे कणकवली चे…
कणकवली पोलीस निरीक्षकांसह पोलीस घटनास्थळी दाखल तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही कणकवली : शहरात महापुरुष कॉम्प्लेक्स च्या मागील एका चिंचोळ्या भागामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. काळा टी-शर्ट व पॅन्ट व चेहऱ्यावर दाढी असलेल्या या तरुणाचा जवळपास तीन दिवसांपूर्वी मृत्यू…
📕 College Coordinator – Any graduate/Retired officer : 1📕 MCA / MSc – IT/ Cs – Ast.Professor : 2📕 BSc/IT-Cs – Ast.Professor : 1📕 Hotel Management – Ast.Professor : 1📕 Nursing – Ast.Professor : 1📕 BA/MA English – Ast.Professor :…
मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाअंतर्गत सुरू असलेली कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत, मत्स्य व्यवसायासाठी बंदरांचा विकास करणे तसेच जलपर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कामकाजासंदर्भात् आज मंत्रालयात…
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत दोन्ही खात्यांची झाली संयुक्त बैठक मुंबई : तारापोरवाला येथे सर्वात जुने मत्स्यालय असून पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे तारापोरवाला मत्स्यालय विकासास तत्वतः मान्यता देत आहे. या उपक्रमाद्वारे मत्स्यलयाला आधुनिक स्वरूप…
कार्याध्यक्षपदी सत्यविजय जाधव तर सचिवपदी विठ्ठल चव्हाण यांची नियुक्ती संतोष हिवाळेकर कणकवली – सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवली तालुका अध्यक्षपदी महेंद्र चव्हाण कार्याध्यक्षपदी सत्य विजय जाधव सचिवपदी विठ्ठल चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कणकवली तालुका चर्मकार…
कणकवली : विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल, कणकवली येथे ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. संपदा विवेक रेवडेकर (MBBS, DMRE, कन्सल्टिंग रेडिओलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट) यांचे प्रमुख अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले.…
विश्वकर्मा मंडळाच्या अपेक्षा पूर्ण करू – ना. नितेश राणे पुढील वर्षीच्या बैलगाडी स्पर्धेस प्रथम पारितोषिके पन्नास हजार आपण देऊ – माजी नगराध्यक्ष समीर नलावडे कणकवली : शहरातील श्री विश्वकर्मा मित्रमंडळ कणकवली सुतारवाडी च्या वतीने आयोजित बैलगाडी शर्यत स्पर्धेत प्रशांत अपराज…