Category कुडाळ

झाराप येथे कार व दुचाकीत भीषण अपघात

शाळकरी मुलगा जागीच ठार… अन्य दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला, वाहतूक ठप्प… कुडाळ : सरस्वती पूजन करून घरी परतणाऱ्या शाळकरी मुलांच्या दुचाकीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात एक मुलगा जागीच ठार झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले…

मुंबई – गोवा महामार्गावर झाराप तिठा येथे भीषण अपघात

कार-दुचाकीच्या धडकेत एक ठार, दोघे गंभीर जखमी कुडाळ: मुंबई – गोवा महामार्गावर असलेल्या झाराप तिठा येथे आज दुपारी चारचाकी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. झाराप तिठा…

निवजे गावाला चक्रीवादळाचा तडाखा

लाखोंचे नुकसान कुडाळ : मंगळवारी सकाळच्या सुमारास निवजे येथे चक्रीवादळ झाले. या वादळात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. मंगळवारी सकाळी साडेनऊ ते पावणेदहा वाजण्याच्या सुमारास प्रचंड चक्रीवादळ झाले. घू… घू… करत हे वादळ निवजे या गावात येऊन धडकले. या वादळाचा भयानक…

सिंधूदर्पणचे संचालक चिन्मय घोगळे व ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांना सोशल मीडियावर धमकावण्याचा प्रकार

संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सिंधुदुर्गनगरी : लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट होण्याऐवजी काही समाजकंटकांकडून त्या स्तंभाची बदनामी आणि त्या स्तंभाचे पाईक असणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज व्हॉइस ऑफ मीडिया…

सिंधुदुर्गनगरी येथे कृषी अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंबा व काजू पीकाचा विमा हाप्ता विमाकंपनीने दिलेल्या वेळेत भरला. परंतु विमा कंपनीने गेल्यावर्षीची आंबा व काजू पीक विम्याची रक्कम अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली नाही. नोव्हेंबर महिन्यापासून नवीन वर्षासाठी पीक विमा उतरविण्यास सुरुवात…

तालुकास्तरीय शासकीय विज्ञान नाट्य स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी गाडीची व्यवस्था

विद्यार्थ्यांसाठी शाळा समिती अध्यक्ष देवेंद्र नाईक यांचा स्तुत्य उपक्रम कुडाळ : श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा समिती अध्यक्ष श्री. देवेंद्र नाईक यांनी मोलाची मदत केली आहे. मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी तालुकास्तरीय शासकीय विज्ञान…

कुडाळ येथे तब्बल २ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई कुडाळ : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत तब्बल २ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सायं. ५.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाला कुडाळ…

पूर्ण प्राथमिक शाळा वेताळ बांबर्डे नंबर १ येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न

कुडाळ : पूर्ण प्राथमिक शाळा वेताळ बांबर्डे नंबर १ येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अनेक आजी – माजी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा मेळावा यशस्वीपणे सपन्न झाला. यावेळी माजी विद्यार्थी आनंद भोगले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष…

पालकमंत्री नितेश राणे यांनी केले कुडाळकर कुटुंबीयांचे सांत्वन

कुडाळ : नगरपंचायतीचे गटनेते नगरसेवक विलास कुडाळकर यांच्या भगिनी हेमलता धोंडू कुडाळकर यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुडाळकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रणजित देसाई,…

चेंदवण विद्यालयाचे यश

तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत प्रशालेला द्वितीय क्रमांक कुडाळ : श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथील विद्यार्थी कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत आपल्या प्रशालेतील विद्यार्थी सहभागी होते, यात आपल्या प्रशालेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. सौ.गवस मॅडम यांनी विज्ञान विषयातील “स्वच्छता…

error: Content is protected !!