सिंधुदुर्गचे आरटीओ कार्यालय एजंटमुक्त करा – ऍड. तानाजी पालव

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याचे आरटीओ अधिकारीकार्यालयात एजंटचा मोठा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे त्याचा फटका जिल्ह्यातील लोकांना बसत आहे. त्यामुळे कार्यालय एजंट मुक्त करण्यात यावे, अशी मागणी कुडाळ-हुमरमळा येथील अॅड. तानाजी पालव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी…