Category वेंगुर्ला

वेंगुर्ला नगर वाचनालय आयोजित कै.सौ. कुमुदिनी गुरुनाथ सौदागर स्मृती काव्यवाचन स्पर्धेत श्रेयश शिंदे प्रथम

वेंगुर्ला : नगर वाचनालय, वेंगुर्ले संस्थेतर्फे रविवार दिनांक १६ फेब्रुवारी, २०२५ रोजी कै. सौ. कुमुदिनी गुरुनाथ सौदागर स्मृती काव्यवाचन स्पर्धा संस्थेच्या लक्ष्मीबाई प्रभाकरपंत कोरगांवकर सभागृहात संपन्न झाली. या स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातील निवडक २० कवींना कविता सादरीकरणासाठी बोलविण्यात…

वेंगुर्ले तालुक्यातील कोचरा गावात जुही चावलाने केली जमीन खरेदी

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील कोचरा या गावांमध्ये बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला तिने जमीन खरेदी केली आहे. त्यामुळे कोचरा गाव चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट प्लेअर सचिन तेंडुलकर हा देखील जमीन खरेदीच्या व्यवहारासाठी भोगवे या गावात आला…

कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन

संघभावना वाढीस लागण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाच्या – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे. हा विभाग शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करतो. वाढत्या कामांमुळे अतिरिक्त ताण-तणाव शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर असतो. आलेला ताण – तणाव…

वेंगुर्ला तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी योगेश तांडेल यांची बिनविरोध निवड

तर उपाध्यक्षपदी तृप्ती तुकाराम साळगावकर वेंगुर्ले : तालुक्यातील वेंगुर्ला तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडलीत्यानंतर सध्यासी अधिकारी प्रशांत साळगांवकर यांच्या उपस्थितीत वेंगुर्ला तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आज पार पडली…

पालकमंत्री व महसूल मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार उद्घाटन

वेंगुर्ला येथे 13 फेब्रुवारी पासून कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन स्पर्धेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन स्पर्धेच्या माध्यमातून संघभावना वृध्दींगत विविध क्रीडा प्रकारांचा समावेश लॉन टेनिस, फुटबॉल, १०० ते ४०० मीटर धावणे (वैयक्तिक प्रकार- महिला, पुरूष ), उंच…

राजस्थान येथील शिवराज गॅंगच्या तिघा साथीदारांना शिरोड्यात अटक

सिंधुदुर्ग एलसीबीची कारवाई; खंडणीसाठी खुनी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल जयपूर, राजस्थान मध्ये गुन्हा करुन शिरोडा येथे लपलेल्या आरोपींना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली अटक वेंगुर्ला : दि. २४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ०७.३० वा. ते ०९.०० वा. चे…

वेंगुर्ले येथे रशियन युवतीवर विनयभंग…

वेंगुर्ले : आपल्या मित्रांसोबत शिरोडा वेळागर येथे फिरण्यासाठी आलेल्या एका रशियन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी रेडी येथील रहिवासी सचिन शशिकांत रेडकर (वय ४०) यांच्यावर वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ जानेवारीला १२.४० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत…

शिरोडा येथील तरुणाची ऑनलाईन फसवणूक

२६ लाख २७ हजाराला गंडा वेंगुर्ला : ऑनलाइन फसवणुकी बाबत सर्वत्र जनजागृती सुरू असताना हि फसवणुकीचे प्रकार मात्र सुरूच आहेत. यात शिरोडा येथील एक तरुण बळी पडला आहे. शिरोडा येथील एका तरुणाला टेलिग्राम वर ऑनलाईन बिझनेस करण्यासाठी प्रोत्साहित करून तब्बल…

आजगाव येथे डंपर पलटी होऊन ड्रायव्हरचा मृत्यू

संदीप कृष्णाजी याच्या अपघाती मृत्यूने रेडी गावावर पसरली शोककळा वेंगुर्ले : आजगाव सावरदेववाडी सावंतवाडी मुख्य रस्त्यावर आज सोमवारी दुपारी सव्वादोन वा. सुमारास शिरोडा आजगावमार्गे साटेली येथे जात असलेला डंपर पलटी होऊन त्यात डंपर चालक संदीप सखाराम कृष्णाजी (वय 30 –…

error: Content is protected !!