Category मनोरंजन

अभिनेता निखिल कोष्टी आणि आचल चव्हाणचं “काजळवाली” गाणं प्रदर्शित, जळगावच्या सुंदरश्या गावात झालं गाण्याचं चित्रीकरण!

जळगावच्या मातीतला मराठमोळा अभिनेता निखिल कोष्टी मराठी संगीत इंडस्ट्रीमध्ये आपलं स्वतःच स्थान निर्माण करू पाहत आहे, त्याच्या “नाद तुझा लागला”, “मामाच पत्र हरवलं” आणि “बाप्पा तुझी आस” या गाण्याच्या यशानंतर अभिनेता, गीतकार आणि निर्माता म्हणून त्याचं नवं “काजळवाली” हे गाणं…

एस.एन.वी. स्टुडिओच्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार प्रसिद्ध अभिनेता शिव ठाकरे, चित्रीकरणाचा फोटो शेयर करत दिली गुड न्यूज

वैशाली काळे, सागर सकट, नितीन घुगे यांच्या शिव ठाकरे सोबतच्या नव्या प्रोजेक्टची सोशल मीडियावर चर्चा, व्हिडीओ व्हायरल बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा विजेता व बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वाचा उपविजेता शिव ठाकरे लवकरचं (SNV Studioo) एस.एन.वी. स्टुडिओच्या नव्या प्रोजेक्टमधून…

चिमणी पाखरं डान्स अकॅडमी प्रस्तुत आणि उद्योजक उमेश यशवंत पाटील निर्मित अप्सरा

छोटे कलाकार, मोठा रंगमंच रविवार ११ जानेवारी रोजी होणार पहिला प्रयोग कुडाळ : चिमणी पाखरं डान्स अकॅडमी प्रस्तुत आणि उद्योजक उमेश यशवंत पाटील निर्मित अप्सरा हा डान्स शो सर्वांच्या भेटीला येत असून रविवार दिनांक ११ जानेवारी रोजी सायं. ६ वाजता…

अभिनेता अजिंक्य राऊतचं “तुला ना कळे” हे प्रेम गीत प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा

अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींना समर्पित ‘तुला ना कळे’ गाणं प्रदर्शित अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघात हा भारताच्या हवाई अपघाताच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघात होता. या अपघातात अनेकांनी कुटुंबातील आपल्या जवळची माणसं गमावली. अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींना…

अवघ्या महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी “अवतरली तारका”

सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील व सिंधुकन्या दिक्षा नाईक दिसणार लीड रोलमध्ये नृत्य आशिष प्रोडक्शन प्रस्तुत अवतरली “अवतरली तारका” या गाण्याचा ऑफिशियल व्हिडिओ सर्वत्र प्रदर्शित कुडाळ : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील यांच्या नृत्य आशिष प्रोडक्शन प्रस्तुत…

धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा

ईशा देओल म्हणाली, बाबा अगदी ठीक आहेत… बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचं वयाच्या 89 वर्षी निधन झाल्याची सोशल मीडियावर फिरत असलेली बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे त्यांच्या कन्या ईशा देओल हिने स्पष्ट केलं आहे.…

“सतत हसत मुखी, मनमिळाऊ असा माझा लहान भाऊ गमावला याचं दुःख कायम असेल”

असुरवन दिग्दर्शक सचिन आंबात सचिन चांदवडेच्या आठवणीत भावूक स्वप्नस्वरूप प्रस्तुत, बहुप्रतिक्षित ‘असुरवन’ या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर व्हायरल झाले. परंतु ४ दिवसातच मनाला चटका देणारी बातमी समजली. असुरवन चित्रपटातील कलाकार सचिन चांदवडे याने आपल्या राहत्या…

मराठी ठसक्याने ‘आय-पॉपस्टार’मध्ये चमकली राधिका भिडे

रत्नागिरीतून मुंबई, आता देशभर – राधिका भिडेचा प्रवास संगीतविश्वात राधिका भिडेचा नवा अध्याय ‘आय-पॉपस्टार’मुळे सुरू मुंबईतील बहुप्रतिभावान गायिका, संगीतकार आणि निर्माती राधिका भिडे रिअॅलिटी वेब सिरीज ‘आय-पॉपस्टार’ च्या पहिल्या सीझनसाठी निवडली गेली आहे. रत्नागिरीची मूळ रहिवासी असलेली राधिका भिडे, अजय-अतुलच्या…

error: Content is protected !!