मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी!

पश्चिम आणि मध्य रेल्वेवर नव्या लोकल दाखल मुंबई प्रतिनिधी: मुंबई आणि लोकल हे समीकरण कायमच बांधल गेलेलं आहे. मुंबईच्या प्रत्येक कष्टकरी माणसाच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट हा लोकलनेच होतो.दरम्यान ओढातानीचा हा प्रवास सुखकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक एसी…







