Category बातम्या

कुडाळमध्ये उद्या सुषमा अंधारे यांची तोफ धडाडणार

कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव विजय नाईक यांच्या प्रचारार्थ उबाठा शिवसेनेची मुलुख मैदान तोफ, उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर प्रचार सभा उद्या शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता कुडाळ…

नितेश राणे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्गात

16 नोव्हेंबरला कणकवलीत घेणार जाहीर सभा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती कणकवली : कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ भाजपनेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १६ नोव्हेंबर रोजी कणकवलीत जाहीर सभा होणार आहे. १६ रोजी दुपारी…

धनगर सहित भटके विमुक्त ओबीसींना नारायण राणे व भाजपा महायुतीकडून समान समाज

मतदार संघातील सर्वांगीण विकासासाठी आमदार नितेश राणेंना बहुमताने विजयी करा भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांचे मतदारांना आवाहन वैभववाडी प्रतिनिधी: वैभववाडी येथे आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे व राष्ट्रीय सचिव…

रत्नागिरीत १३ बांगलादेशी ताब्यात?

वैध कागदपत्रांशिवाय जून महिन्यापासून वास्तव्य रत्नागिरी प्रतिनिधी: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी तालुक्यातून खळबळजनक बातमी समोर आली आहे.तब्बल जून महिन्यांपासून चिरेखानित अवैधरीत्या राहणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रत्नागिरी दहशतवाद विरोधी शाखेने ही मोठी कारवाई केली आहे.रत्नागिरी तालुक्यातील नाखरे…

सरकारी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ?

मुंबई प्रतिनिधी: सरकारी कर्मचाऱ्यांच्या मानधनात त्यांच्या किमान मुळ वेतनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे १५००० रुपये आहे. या वेतनामध्ये वाढ केली जाऊ शकते. सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन २१००० रुपयापर्यंत वाढवले जाऊ शकते.केंद्र सरकार संघटित…

सिंधुदुर्गात आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

सिंधुदुर्ग : महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सावंतवाडी, कणकवली आणि मालवण येथे आहेत. तेथील जाहीर सभामध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. ठाकरेंसोबत शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते आणि महाविकास आघाडी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आज…

भडगाव येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ निलमताई राणे यांची बैठक संपन्न.

कुडाळ – तालुक्यातील भडगाव बुद्रुक येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ निलमताई राणे यांची बैठक संपन्न झाली. हा बैठकीसाठी भडगाव बुद्रुक, भडगाव खुर्द येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, यावेळी बोलताना निलमताई राणे यांनी भडगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी निलेश…

जनतेला कधीही उपलब्ध होणारा आमदार म्हणजे नितेश राणे: विनोद तावडे

कामाच्या जोरावर आ.नितेश राणे विजयची हॅट्रिक करतील एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची साथ सोडली लाडकी बहीण योजने बाबत शरद पवारांची दुटप्पी भूमिका महायुतीचे सरकार बहुमताने जिंकेल कोकणमध्ये महायुतीच आवश्यक व उपयोगी आहे हे लोकांच्या मनात आता स्पष्ट बसलेले आहे.…

पंतप्रधानांच्या विकासाच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्र महायुतीसोबत !

सिंधुदुर्ग : भाजपचे श्री. प्रभाकर सावंत यांचा विश्वास महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे विकसित राज्य बनविण्याचा भारतीय जनता पार्टीचा संकल्प असून राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचविण्यासाठी गतिमान विकास हे भाजपाचे ध्येय आहे, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांनी आज…

राजकारणातील मूल्याधिष्ठित तपस्वी लोकनेता म्हणजे प्रा .मधु दंडवते – प्रा. अरुण मर्गज

कुडाळ : “राजकारणातील मूल्याधिष्ठित तपस्वी लोकनेता म्हणजे प्रा.मधु दंडवते. समाजकारणाचा साठी राजकारणात आलेले व आयुष्यभर सामाजिक बांधिलकीच्या नात्याने लोकनेते, खासदार, मंत्री म्हणून कार्यरत राहून सत्याचरणाने निष्कलंक राजकारणी जीवन जगण्याचा आदर्श घालून देणारे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री प्रा मधु दंडवते एक…

error: Content is protected !!