मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

“हा ” घाट राहणार १५ दिवस बंद कुडाळ प्रतिनिधी: रत्नागिरीमधील कशेडी बोगदा पुढच्या १५ दिवसांसाठी बंद राहणार आहे. पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचे काम सुरू असल्याने हा बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात १५ दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून…








