Category बातम्या

💥 योगेश मोबाईल शॉपीची ख्रिसमस धमाका व नवीन वर्ष ऑफर 💥

💫 यावर्षी मोबाईल घ्या आणि पुढच्या वर्षी फेब्रुवारीत हफ्ता भरा 💫 महाएक्सचेंज ऑफर,जुना फोन द्या नवीन फोन घ्या… 📱 💫 एका मोबाईल सोबत मिळवा 4 भेटवस्तु मोफत 🎊 🎉 💫 मिळवा रोख रक्कम ₹ ४९९९/- 💫 दोन वर्ष वॉरंटी आणि…

फोंडाघाट येथे भरदिवसा घरफोडी करणारा कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

कणकवली : फोंडाघाट बोकलभाटले येथे भरदिवसा घरफोडी करणारा कुख्यात गुन्हेगार असलेला आरोपी आटल्या उर्फ अतुल ईश्वर भोसले याला स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. आटल्यावर आत्तापर्यंत खून, दरोडे, घरफोडी असे एकूण ४७ गुन्हे दाखल आहेत. सिंधुदुर्गातील इतर गुन्ह्यांमध्येही त्याचा…

गुन्हा घडण्यापूर्वी तो होऊ नये याची काळजी घेणे उत्तम :प्रमोद काळसेकर

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये सायबर गुन्हे जनजागृती’ कार्यक्रम उत्साहात संपन्न कुडाळ :”गुन्हा घडण्यापूर्वी तो होऊ नये याची काळजी घेणे उत्तम. समाजमान्य नसलेली गोष्ट खुणावत असताना सदसद्वीविवेक बुद्धी जागृत ठेवा. की ज्यामुळे तुमच्या आयुष्याला योग्य आकार मिळेल .कोणत्याही आमिषाला बळी…

नारळाच्या झाडावरून पडून गंभीर जखमी झालेल्या नेपाळी गुरख्याचा मृत्यू

लांजा : नारळाच्या उंच झाडावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या त्या नेपाळी गुरख्याचा अखेर कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. ही घटना साटवली भंडारवाडी येथे घडली होती.राजापूर तालुक्यातील दसुर येथील काझी नामक व्यक्तीकडे गोविंद थापा नावाचा हा नेपाळी गुरखा…

हॉईस ऑफ मीडियाच्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती नांदेड जिल्हाध्यक्ष पदी श्रीधरराव नागापूरकर यांची निवड

नांदेड: दि.२५ रोजी विश्रामगृह नांदेड येथे व्हॉईस ऑफ मीडियाच्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती नांदेड जिल्हाध्यक्ष पदी श्रीधरराव नागापूरकर यांची निवड करण्यात आली. संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संदीप काळे साहेब यांच्या आदेशानुसार सर्वानुमते ही निवड प्रक्रिया करण्यात आली. या…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार-हत्या प्रकरणी विशाल गवळीला अटक

आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकार प्रयत्न करणार – श्रीकांत शिंदे कल्याण : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अत्याचारानंतर पिडीत मुलीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी विशाल गवळीला अटक…

कलंगुट्टे बिचवर बोट पलटली

समुद्र किनाऱ्यापासून 60 मीटर अंतरावर पलटली बोट एकाचा मृत्यू तर २० जन जखमी गोवा: मुंबई मधे झालेला बोट अपघात ताजा असतानाच आता गोव्यामध्ये बोटीचा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. उत्तर गोव्याच्या कलंगुट्टे बिचवर ही बोट पलटली आहे, ज्यात एका…

राज्यातील जि. प कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

राज्य सरकारचा मोठा निर्णय मुंबई: राज्यामध्ये विविध जिल्हा परिषद अंतर्गत अनेक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या आहे व गेल्या कित्येक दिवसापासून कंत्राटी तत्वावर बरेच कर्मचारी सेवा बजावत आहेत.आता ह्या कर्मचाऱ्यांना सुगीचे दिवस पाहायला मिळणार आहेत.कारण राज्य साकारणे राष्ट्रीय आरोग्य…

रुपेश पावसकर यांनी दिल्या ना. उदय सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

रत्नागिरी : शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योग तथा मराठी राष्ट्रभाषा मंत्री नामदार उदय सामंत यांची पाली येथील निवासस्थानी भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना कुडाळ तालुका संघटक अनिकेत तेंडुलकर, युवासेना तालुकाप्रमुख कुडाळ प्रसाद नार्वेकर…

आरोसमध्ये बिबट्याची दहशत !

सावंतवाडी : आरोस-दांडेली धनगरवाडी येथे महिनाभरात एक दिवस आड करून तब्बल 13 बोकडे बिबट्याने पळवल्याची घटना समोर आली आहे. रविवारी तर ग्रामस्थांनी बिबट्याचा पाठलाग केला परंतु जबड्यात पकडलेला बोकड बिबट्याने न सोडता जंगलात धूम ठोकली. बंदिस्त गोठ्यात बांधलेल्या बोकडांवर वारंवार…

error: Content is protected !!