अखेर सुदर्शन घुले पोलिसांच्या ताब्यात

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत आरोपी सुधीर सांगळे यालादेखील अटक करण्यात आली आहे. गेले २६ दिवस हे आरोपी फरार होते. पुणे येथून या दोघांनाही ताब्यात घेण्यात…







